एक्स्प्लोर
महिलांना आनंदी आनंद; सिंधुदुर्गात लाडक्या बहिणींनी दाखवले मेसेज, जालन्यात थेट माजी मंत्र्यांना फोन
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आणि सर्वात लोकप्रिय योजना ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
ladki bahin yojana money transfer women account
1/7

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आणि सर्वात लोकप्रिय योजना ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
2/7

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच महिलांच्या खात्यात राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत.
Published at : 14 Aug 2024 08:58 PM (IST)
आणखी पाहा