एक्स्प्लोर
Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचे थैमान! सिंधुदुर्गातील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने 16 तासांपासून वाहतूक बंद
सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाट परिसरात ढगफूटीसदृष्य पाऊस कोसळलाय. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे घाटात दोन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्यामुळे रात्रीपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.
ABP Majha
1/9

नैऋत्य मोसमी पावसाची आता देशाच्या उत्तरेकडून माघार होत असून राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून पावसानं एक्सीट घेतली आहे. दरम्यान, राज्यातूनही पाऊस माघारी फिरण्याच्या मार्गावर असून परतीचा पाऊस राज्याला झोडपून काढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
2/9

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, गोव्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचं हवामान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.
Published at : 24 Sep 2024 12:00 PM (IST)
आणखी पाहा























