ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 3 PM 03 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 3 PM 03 January 2025
छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं एकमेकांचं कौतुक, नायगावात सावित्री फुलेंच्या जयंती कार्यक्रमात फडणवीस आणि भुजबळ एकाच मंचावर
सावित्रीबाई फुलेंचं स्मारक पाच वर्षात पूर्ण करु, नायगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन, निधी कमी पडू देणार नसल्याचीही ग्वाही
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी होणार असेल तर फडणवीस कौतुकास पात्र, सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, फडणवीसांकडूनही आभार
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार, बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख निवडीनंतर होणार प्रदेशाध्यक्षांची निवड
उपमुख्यमंत्री अजित पवार दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद घेण्याची शक्यता, पुण्यासह बीडचं पालकमंत्रिपद घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
बीडमधील खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार, कराडचं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची विष्णू चाटेची कबुली, एबीपी माझाची एक्स्लुझिव्ह माहिती
ठाण्यातल्या मुंब्र्यात हिंदी भाषिक फळविक्रेत्याकडून मराठी तरुणाला शिवीगाळ, फळविक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने आला राग... मराठी तरुणावरच गुन्हा