Chandrashekhar Bawankule : Saamana तून फडणवीसांचे कौतुक;चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभार
Chandrashekhar Bawankule : Saamana तून फडणवीसांचे कौतुक;चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभार
महाराष्ट्रातील ९६३ शेतकऱ्यांच्या ४ हजार ९४९ जमिनी शासन जमा झाल्या होत्या आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेत संपूर्ण ९६३ शेतकऱ्यांच्या जमीनी त्यांच्या मालकीच्या होणार रेडीरकनरच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावे लागणार अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता आता कॅबिनेटमध्ये निर्णय झालाय अतिरिक्त जिल्हाधिकारी यातील २०० अधिकारी १/१/२०२५ ला तात्पुरता ज्येष्ठ सुचीला मान्यता दिली आहे सिलेक्शन ग्रेडच्या अधिकाऱ्यांना मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ६०० एसडीओ अधिकाऱ्यांची सूची देखील अंतिम केली आहे आॅन पालकमंत्री पद गडकरी बोलताना बोलले चंद्रशेखर बावनकुळे हे आधी पालकमंत्री होते त्यामुळे माझ्या तोंडून तसं निघालं असं ते बोलले आॅन वडेट्टीवार राजकारण करु नका, आंदोलनकर्त्यांना विनंती पोलिसांना यासंदर्भात सहकार्य करायला हवे राजकारणाचे अड्डे उघडलेत तर तपास डायव्हर्ट होत असतो सर्वांना अंतिम शिक्षा होईल देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांवर दबाव टाकू शकत नाही आम्ही सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे सरकारनं योग्य पद्धतीनं तपास केला हे दिसेल राजकारण करु नका ही विरोधकांना विनंती आॅन वडेट्टीवार भुजबळ मविआ आणि त्यापूर्वीच्या सरकारनं ओबीसींना न्याय दिला नाही आम्ही १७ ओबीसी मंत्री आहे, १८ मराठा आहेत व्हीजे एनटी यांना कधी न्याय दिला का राम शिंदे सभापती आहेत पार्श्वभूमी तपासली पाहिजे वैमनस्य नाही आहे, पवार आणि भुजबळ एकाच व्यासपीठावर येत असेल तर गैर काय आहे… देवेंद्र जींनी देखील अनेकदा व्यासपीठ शेअर केले आहे असा कुठलाही निर्णय होणार नाही ज्यामुळे तिन्ही पक्षांची बांधिलकी तुटेल - भुजबळ यांच्यासंदर्भात बोलताना आॅन पालकमंत्रीपद आम्ही पालकमंत्री पदासंदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या चर्चा करणार आहे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात जबाबदारी मला दिली आहे तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेऊ आणि मुख्यमंत्री यासंदर्भात अंतिम शिक्कामोर्तब करतील आॅन मुंबई बॅंक निर्णय फायनान्स विभागाने निर्णय घेत चर्चा केली आहे निर्णय योग्य आहे आॅन शेतकरी सोयाबीन सर्व्हर डाऊन शेतकऱ्यांचा मनस्ताप होणार नाही यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ रावल यांच्याशी बोलत तारीख आणखी वाढवता येईल का यासंदर्भात चर्चा करु आॅन वडेट्टीवार वडेट्टीवार यांना माहिती आहे वचन पूर्ण करणारे सरकार आहे सर्वांचे हफ्ते, लाडकी बहिण, लाडका भाऊ जनतेची वचनपूर्ती आम्ही करु आॅन अनेक निर्णय बदल खाली काही बदमाशी झाली असेल ते सरकारच्या लक्षात आले नाहीत त्यात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले असतील त्यामुळे मला यासंदर्भात अधिक माहिती घ्यावी लागेल ---------------------------------------------------------------- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय राज्य सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार राज्यातील तब्बल ९६३ शेतकऱ्यांना होणार फायदा फडणवीसांनी मंत्रिमंडळात निर्णय घेतला ९६३ शेतकऱ्यांना जमिनी मिळणार, त्यावर महाराष्ट्र शासनाचं नाव राहणार नाही आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी अनेक दिवसांचा प्रलंबित निर्णय कॅबिनेटमध्ये झाला विजय वडेट्टीवार यांनी दाखवाव त्यांच्या काळात OBC ला कधी न्याय मिळाला का ? निवडणुकीत दिलेल्या वाचनांना पूर्ण करण्याचे काम आमच सरकार करत आहे मोदीजी आणि केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे आमच सरकार सर्व योजना पूर्ण ठेऊन आम्ही विकासाची काम करू