एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gold Rate Today : आज प्रतितोळा सोन्याचा दर 55 हजारांवर; तर चांदीच्या दरातही मोठी उसळी
Gold Rate Today : सोन्याच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळतात.
![Gold Rate Today : सोन्याच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/27/c7c9e76dd008ad2eb7d00e06dcf0ca101672127933229358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच जागतिक डॉलरची घसरण याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवरही दिसून आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/fd02343ce349371243a710c8b0a3f26ed7b78.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच जागतिक डॉलरची घसरण याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवरही दिसून आला आहे.
2/9
![भारतातही गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतायत. याचा परिणाम ग्राहकांच्या वस्तू खरेदीवर झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/4c231e11596d3ab6badf8bf63fa094673076e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतातही गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतायत. याचा परिणाम ग्राहकांच्या वस्तू खरेदीवर झाला आहे.
3/9
![भारतीय बाजारातील स्थिती पाहता सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी सोनं खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/639e24ee0f44d11502373fa764689da5f5903.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय बाजारातील स्थिती पाहता सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी सोनं खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे.
4/9
![कारण आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 55,090 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 50,499 वर व्यवहार करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/ff308553217abc2b75198d585ff456f6e0bde.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कारण आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 55,090 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 50,499 वर व्यवहार करत आहेत.
5/9
![आज एक किलो चांदीचा दर 69,800 रुपयांवर व्यवहार करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/f39c32c2c382e5633475cc073910c6b0e0220.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज एक किलो चांदीचा दर 69,800 रुपयांवर व्यवहार करत आहे.
6/9
![स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/e632159c6341d4329f72a2b222e2b75bbcd2c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.
7/9
![स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/e5a2a0e82882db7f58ba6942cff2afecea856.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
8/9
![सोन्याचे दर 55 हजारांच्या घरात पोहोचल्यामुळे ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/1a67958966c38a51ad0f9e28d37f1b8f7c39f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोन्याचे दर 55 हजारांच्या घरात पोहोचल्यामुळे ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
9/9
![इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/56aef8ca5a81ea5428f4945c36cb621a6bdda.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
Published at : 30 Dec 2022 12:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)