एक्स्प्लोर
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
Gold Silver Rate: सोने- चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर देखील दरात घसरण झाली.
सोने-चांदीच्या दरात घसरण
1/5

Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या दरात मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील घसरण पाहायला मिळाली. स्थानिक सराफा बाजारातून सोने खरेदीची चांगली संधी आहे.
2/5

सोन्याच्या फेब्रुवारीच्या वायद्यात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 81 रुपयांची घसरण झाली. इथं 10 ग्रॅम सोन्याचा दर 77450 रुपये इतका आहे. इथं 77500 रुपयांनी दर घसरले आहेत. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 77402 रुपयांपर्यंत घसरण झाली होती तर 77524 पर्यंत पोहोचले होते.
Published at : 08 Jan 2025 01:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























