एक्स्प्लोर

Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर

IPO Update : स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ 6 जानेवारीला शेअर बाजारात बोली लावण्यासाठी खुला होईल त्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर गेला आहे.

आयपीओ न्यूज

1/6
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा  आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल असतो. 2025 मधील पूर्णपणे पहिला असा मेनबोर्ड आयपीओ म्हणून स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ 6 जानेवारीला खुला होणार आहे.

2/6
या आयपीओचा किंमतपट्टा 133 ते 140 रुपयांदरम्यान आहे. एका लॉटमध्ये 107 शेअर असतील. एका लॉटसाठी रिटेल गुंतवणूकदारांना 14980 रुपयांची बोली लावावी लागेल.

3/6
स्टॅण्डर्ड ग्लासचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 6 जानेवारीला खुला होईल. हा आयपीओ 8 जानेवारीपर्यंत खुला असेल.शेअर 9 जानेवारीला अलॉट केले जातील. तर, रिफंड 10 जानेवारीला सुरु होतील. शेअर 10 जानेवारीला खात्यात ट्रान्सफर केले जातील. तर, आयपीओ 13 जानेवारीला लिस्ट होईल.

4/6
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ 410 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला जाणार आहे. यामध्ये 210 कोटींचे शेअर नव्यानं जारी केले जातील. तर, 200 कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल असतील.

5/6
यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव असेल. संस्थांत्मक गुंतणूकदारांसाठी 50 टक्के आणि उच्च उत्पन्न गटातील गुंतवणकदारांसाठी 15 टक्के कोटा निश्चित असेल. हा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल.  केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड आयपीओचे रजिस्ट्रार आहेत.कंपनीला 30  सप्टेंबरला संपलेल्या सहा महिन्यांच्या काळात 36.27 कोटींचा नफा झाला आहे. आयपीओचा जीएमपी 86 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 61.43 टक्क्यांवर पोहोचला आहे.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?

मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report ladki bahin yojana :लाडक्या बहिणींची पळताळणी होणार, अपात्रांवर कारवाई होणारSpecial Report Walmik Karad : चर्चेतला एन्काऊंटर आरोपांचा काऊंटर, सरकार अॅक्शन मोडवरSpecial Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरीSpecial Report Fadnavis inaugurates bridge : बांधून दाखवलाच, गडचिरोलीतल्या पुलाची कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार

बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले

IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Embed widget