एक्स्प्लोर
Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा लेटेस्ट लूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
मृणाल तिच्या आयुष्यातले अनेक क्षण तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

मृणाल ठाकूर
1/9

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या मृणाल ठाकूरचे (Mrunal Thakur) बरेच चाहते आहेत.
2/9

तिच्या सहज सुंदर अभिनयाने मृणालने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
3/9

मृणाल तिच्या आयुष्यातले अनेक क्षण तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
4/9

लव सनिया या चित्रपटामधून मृणालनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
5/9

तिनं सुपर 30, बाटला हाऊस आणि धमाका या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली.
6/9

मृणाल ठाकूरने(Mrunal Thakur) सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
7/9

मृणालने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट (Black An White co – ord set)परिधान केला आहे.
8/9

या को-ऑर्ड सेटवर मृणालने ब्लेझर (Blazer) परिधान केला आहे.
9/9

गॉगल घातल्यामुळे मृणालचा लूक ठळकपणे दिसून येत आहे.
Published at : 19 Feb 2025 04:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion