एक्स्प्लोर
Standard Glass Lining IPO: गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Standard Glass Lining Technology IPO: स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीच्या आयपीओवर बोली लावण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या दोन दिवसात आयपीओ 34 पट सबस्क्राइब झाला आहे.
आयपीओ अपडेट
1/5

Standard Glass Lining Technology IPO : स्पेशल इंजिनिअरिंग इक्विपमेंट बनवणाऱ्या स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ 6 जानेवारीला खुला झाला होता. आज हा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी बंद होणार आहे.
2/5

कंपनीनं 410.05 कोटींच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. यामध्ये 210 कोटी रुपयांचे 1.50 कोटी शेअर नव्यानं जारी केले जातील. तर 200.05 कोटी रुपयांचे शेअर 1.43 कोटी शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील. आयपीओनं किंमतपट्टा 133-140 रुपये निश्चत केला आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 107 शेअर आहेत.
Published at : 08 Jan 2025 10:46 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























