एक्स्प्लोर
PAK vs NZ Champions Trophy : 2 शतकं अन् धावांचा पाऊस, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला धू धू धुतले!
Pakistan vs New Zealand ICC Champions Trophy 2025 : नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर न्यूझीलंडने 320 धावा केल्या.
Pakistan vs New Zealand ICC Champions Trophy 2025
Published at : 19 Feb 2025 07:01 PM (IST)
































