एक्स्प्लोर
आपत्कालीन परिस्थितीत PF चे पैसे तात्काळ काढता येतात का? अर्ज कसा कराल? वाचा
दर महिन्याला पगारातून काही रक्कम कापून तुमच्या पीएफ खात्यात जमा केली जाते.

EPFO
1/6

सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि नोकरदारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी पीएफ फंड योजना चालवते,यामुळे दर महिन्याला पगारातून काही रक्कम कापून तुमच्या पीएफ खात्यात जमा केली जाते.
2/6

ही रक्कम तुमच्या सेवानिवृत्तीच्या वेळी जमा होते जेणेकरून तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकतं.पण एक प्रश्न डोकावतो तो आपण EPFO मधून कधीही पैसे काढू शकतो का?
3/6

कोरोना काळात सरकारने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकांना ईपीएफओ सुविधा जारी केली होती, ज्या अंतर्गत कोणीही त्यांच्या पीएफ खात्यातून कधीही पैसे काढू शकतो.
4/6

येथे सदस्य तपशील पाहता येतील. आता पडताळणी करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक त्यात भरा. आणि 'होय'वर क्लिक करा. यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया पूर्ण करून पैसे काढू शकता.
5/6

वेबसाइटवर जाऊन तुम्हाला उजव्या बाजूला UAN आणि पासवर्डचा पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तपशील टाकून आणि कॅप्चा भरून लॉगिन करावे लागेल.
6/6

उघडलेल्या पेजवर तुम्हाला पृष्ठाच्या उजव्या बाजूला असलेल्या ऑनलाइन सेवा टॅबवर क्लिक करावे लागेल आणि ड्रॉप-डाउन सूचीमधून फॉर्म (फॉर्म-31,19,10C आणि 10D) निवडा.
Published at : 04 Jan 2025 03:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion