एक्स्प्लोर
Gold Rate : सोन्याच्या दरात 215 रुपयांची वाढ, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या विविध शहरातील दर एका क्लिकवर
Gold Rate : सोन्याच्या दरात आज वाढ झाल्याचं पाहायला मिळालं तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून आलं.
सोने दरात वाढ
1/5

24 सोन्याच्या कॅरेट सोन्याच्या दरात आज 215 रुपयांची वाढ झाली.बाजार सुरु झाला तेव्हा 10 ग्रॅम सोन्याचा दर 77579 रुपये होता.
2/5

चांदीच्या दरात 75 रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा दर 89428 रुपयांवर होता. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन हे दर जारी केले आहेत. या दरांपेक्षा सराफ बाजारात दर साधारणपणे 1 ते 2 हजारांनी अधिक असतील.
Published at : 09 Jan 2025 03:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























