एक्स्प्लोर

Health Is Wealth: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या 2023 च्या अहवालानुसार, भारतातील एकुण मृत्यूंपैकी 30% मृत्यू हे हृदय तसेच रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होतात, ज्याचे प्राथमिक कारण म्हणजेच 'इस्केमिक हृदयरोग'

मुंबई : हृदय समस्या हे जगभरातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. जीवनशैलीतील बदल हा हृदयविकाराच्या (Heart deasease) प्रतिबंधास प्रमुख घटक ठरत आहे. पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य व्यवस्थापित करण्यासाठी 40-45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना नियमित हृदय तपासणीचा सल्ला दिला जातो. एकदा जोखीम घटकांचे निदान झाले की, तुम्ही हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. वेळेवर ह्रदय तपासणी केल्याने एखाद्याला हृदयाच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती मिळविता येते, तसेच हृदय निरोगी राखत आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी याची मदत होते. मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घेऊया.

भारतात 30% मृत्यू हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे?

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या 2023 च्या अहवालानुसार, भारतातील एकुण मृत्यूंपैकी 30% मृत्यू हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होतात, ज्याचे प्राथमिक कारण म्हणजेच इस्केमिक हृदयरोग... या अहवालात दिलेल्या माहितीनुसार शहरी जीवनशैलीतील घटक जसे की आहाराची चुकीची सवय, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेल्युअर यासारख्या हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त लाखो रुग्ण आपल्या भारतात आहेत. तज्ञांनी शिफारस केलेल्या चाचण्या करणे गरजेचे आहे आणि त्या किती वेळा कराव्यात जेणेकरुन रुग्णांना त्यांच्या हृदयाच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात

हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता या चाचण्या करा

रक्तदाबाचे निरीक्षण: हृदयाच्या रुग्णांसाठी आठवड्यातून 2-3 वेळा रक्तदाब निरीक्षण करण्याचा वैद्यकिय सल्ला दिला जातो.

लिपिड प्रोफाइल (कोलेस्टेरॉल चाचणी): उच्च कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्समुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, हृदयाच्या रुग्णांनी दर 6 महिन्यांनी तपासणी करावी.

इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG): हृदयाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दर सहा महिन्यांनी कराव्यात या खालील तपासण्या

स्ट्रेस टेस्ट: हृदयाच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी मिळविण्यासाठी ही चाचणी दरवर्षी केली पाहिजे.

दर 6 महिन्यांनी रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे.

मधुमेह हा हृदयविकार आणि त्या संबंधीत मृत्यूचा धोका वाढवतो

डॉक्टर म्हणतात, नियमित तपासणी केल्याने ह्रदयाच्या रूग्णांना आरोग्य व्यवस्थापन करण्यास मदत होते आणि हृदयाच्या समस्येशी लढा दिल्यानंतर उद्भवणारी कोणत्याही गुंतागुंत टाळता येते. सक्रिय जीवनशैली बाळगणे हे एखाद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. शस्त्रक्रियेनंतर किंवा उपचार घेत असतानाही तुमच्या हृदयाशी संबंधीत समस्येबाबय जागरुक रहा. हृदयाच्या स्थितीचे त्वरित व्यवस्थापन करा आणि एखाद्याच अमुल्य जीव वाचवण्यासाठी वेळोवळी तपासणी आणि वेळीच निदान करा.

हेही वाचा

Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
Chhaava Box Office Collection Day 40: वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानातSpecial Report | Kunal Kamra Video | कुणाल कामराचा नवा व्हिडीओ, शिवसेनेला पुन्हा डिवचलंDmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
कोल्हापूर हद्दवाढी बैठकांवर बैठका; पुन्हा एकदा नव्याने बैठक होण्याची शक्यता
Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
Chhaava Box Office Collection Day 40: वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत सरकारने कोणते 12 महत्त्वाचे निर्णय घेतले?
Embed widget