एक्स्प्लोर
Gold Rate Today : दिलासादायक! चांदीचा दर 800 रूपयांनी घसरला; तर, सोन्याच्या दरातही किंचित घट
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,770 रूपयांवर आला आहे.
![Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,770 रूपयांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/f05ff7b47d593ebde993ff798be70b0f1677136432249279_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंची किंमत कमी झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेवरही परिणाम दिसून आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/eb2e70a1cba9b45935eec590b319f31d38bcb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंची किंमत कमी झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेवरही परिणाम दिसून आला आहे.
2/9
![आज मुंबई, पुणे, नाशिक, कोलकाता आणि राजधानी दिल्लीसह सोन्याच्या किंमतीत 170 रूपयांची घसरण झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/3529f5bbba404d939b2aaa50219daaf598995.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज मुंबई, पुणे, नाशिक, कोलकाता आणि राजधानी दिल्लीसह सोन्याच्या किंमतीत 170 रूपयांची घसरण झाली आहे.
3/9
![काल सोन्याचे दर 55,930 रूपयांवर व्यवहार करत होते. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,770 रूपयांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/74502a8ad7c68883f08294e53048e4554467b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल सोन्याचे दर 55,930 रूपयांवर व्यवहार करत होते. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,770 रूपयांवर आला आहे.
4/9
![चांदीच्या दरात आज मात्र मोठी घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 64,600 रूपयांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/2e1ecfdfde59a783414fa48882722ebbe40a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांदीच्या दरात आज मात्र मोठी घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 64,600 रूपयांवर आला आहे.
5/9
![चांदीच्या दरांत 800 रूपयांची घट झाल्यामुळे ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/6f9c7e4eea8d752692a03561eb82d60213d6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांदीच्या दरांत 800 रूपयांची घट झाल्यामुळे ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
6/9
![अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील सोन्या-चांदीच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/290b14f3cb5c5fd7fba8b53f0ede9333ad0fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील सोन्या-चांदीच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करतात.
7/9
![सोनं, चांदी प्रमाणेच शिसे, जस्त आणि तांबे यांसारख्या मौल्यवान धातूंच्या किंमतीतही घट झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/235e1e74a9c3aac8c2ceefd4149be85a735d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनं, चांदी प्रमाणेच शिसे, जस्त आणि तांबे यांसारख्या मौल्यवान धातूंच्या किंमतीतही घट झाली आहे.
8/9
![जागतिक बाजारात सोन्याचे आजचे दर 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह 1,842.50 डॉलर प्रति औंसवर आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/c64866460d68d1989a262a06f035459275942.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जागतिक बाजारात सोन्याचे आजचे दर 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह 1,842.50 डॉलर प्रति औंसवर आले आहेत.
9/9
![तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/e31672eeb2785808cd477fb03b762d74a0f9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता.
Published at : 24 Feb 2023 01:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
क्राईम
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)