एक्स्प्लोर

Multibagger Stock : 5 वर्षात 9800 टक्के परतावा, 25 हजारांचे बनले 25 लाख, मल्टीबॅगर स्टॉकची किमया

Tinna Rubber and Infrastructure या भारतीय शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीनं 9800 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. गुंतवणूकदार यामुळं मालामाल झाल्याचं पाहायला मिळतं.

Tinna Rubber and Infrastructure या भारतीय शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीनं  9800 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. गुंतवणूकदार यामुळं मालामाल झाल्याचं पाहायला मिळतं.

मल्टीबॅगर स्टॉक

1/7
रबर उद्योगातील एका कंपनीच्या शेअरनं 5 वर्षात 9800 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी कंपनींचा शेअर 10 रुपये देखील नव्हता. सध्या हा शेअर 950 रुपयांवर पोहोचला आहे.
रबर उद्योगातील एका कंपनीच्या शेअरनं 5 वर्षात 9800 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी कंपनींचा शेअर 10 रुपये देखील नव्हता. सध्या हा शेअर 950 रुपयांवर पोहोचला आहे.
2/7
गेल्या 2 वर्षात शेअरमध्ये 400 टक्के तर एक वर्षात शेअर 57 टक्क्यांनी वाढला आहे. या स्टॉकचं नाव आहे टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी  होय. ही कंपनी वेस्ट टायर्सला डाऊनस्ट्रीम वॅल्यू अॅडेड उत्पादनांमध्ये रुपांतरीत करते.  या कंपनीचे चार प्लांट भारतात असून एक प्लांट ओमानमध्ये आहे.

3/7
2025 मध्ये टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये 31 टक्के घसरण झाली आहे. कंपनीचं बाजारमूल्य 1600 कोटी रुपये आहे. शेअरचं दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. डिसेंबर 2024 पर्यंत प्रमोटर्सकडे 71.01 टक्के भागिदारी होती.

4/7
19 फेब्रुवारी 2020 ला या कंपनीच्या शेअरची किंमत 9.55 रुपये होती. ती 13 मार्च 2025 ला 949.95 रुपये झाली आहे.  म्हणजेच या कालावधीत शेअरनं 9847.12 टक्के परतावा दिला आहे.
19 फेब्रुवारी 2020 ला या कंपनीच्या शेअरची किंमत 9.55 रुपये होती. ती 13 मार्च 2025 ला 949.95 रुपये झाली आहे. म्हणजेच या कालावधीत शेअरनं 9847.12 टक्के परतावा दिला आहे.
5/7
टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर  या कंपनीच्या शेअरमध्ये 5 वर्षांपूर्वी ज्याच्याकडे 25000 होते त्याची किंमत 25 लाख रुपये झाले आहेत. ज्यांच्याकडे 50000 रुपयांचे शेअर असतील त्याचे 49 लाख रुपये झाले असतील.
टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअरमध्ये 5 वर्षांपूर्वी ज्याच्याकडे 25000 होते त्याची किंमत 25 लाख रुपये झाले आहेत. ज्यांच्याकडे 50000 रुपयांचे शेअर असतील त्याचे 49 लाख रुपये झाले असतील.
6/7
बीएसईवर हा शेअर 52 आठवड्यांमध्ये 2179.20 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. 28 जून 2024 ला शेअर उच्चांकावर पोहोचला होता. डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा फायदा 7 कोटी रुपये होता.
बीएसईवर हा शेअर 52 आठवड्यांमध्ये 2179.20 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. 28 जून 2024 ला शेअर उच्चांकावर पोहोचला होता. डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा फायदा 7 कोटी रुपये होता.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Embed widget