एक्स्प्लोर
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा, पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा
लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे. हे पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये महिला गर्दी करत आहेत.
Ladki Bhahin Yojana nandurbar
1/10

लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी नंदुरबारमध्ये महिलांची तुफान गर्दी झाली आहे.
2/10

पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांची मोठी रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
3/10

होळी सणाच्या खरेदीसाठी अकाउंटवर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर सकाळपासून महिलांनी मोठी गर्दी केली आहे.
4/10

होळी सणानिमित्ताने लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
5/10

सरकारनं लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता जमा केला आहे.
6/10

विधानसभा निवडणकुती महायुतीनं 2100 रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं. मात्र, अद्याप दिले नाहीत.
7/10

लाडक्या बहिणींनी 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक ठिकाणी सरकारला केला जात आहे.
8/10

विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं लाडकी बहिण योजना सुरु केली होती.
9/10

लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सरकार लाभार्थी महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची मदत देते.
10/10

होळी सणानिमित्ताने लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published at : 13 Mar 2025 02:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
भारत
























