एक्स्प्लोर
IPO Update : एलजीच्या आयपीओला सेबीची मंजुरी, 15000 कोटींचा IPO आणणार, पैसे तयार ठेवा
LG Electronics India LTD IPO : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ लवकरच येईल. सेबीनं एलजीच्या आयपीओला मंजुरी दिली आहे.
एलजी आयपीओ
1/5

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आयपीओला सेबीनं मंजुरी दिली आहे. या कंपनीची मालकी दक्षिण कोरियातील एलजी लिमिटेडकडे आहे. कंपनीला सेबीनं 15000 कोटींचा आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे. ह्युंदाई नंतर भारतीय बाजारात आयपीओ आणणारी दक्षिण कोरियन कंपनी आहे.
2/5

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाची भारतात स्थापना 1997 मध्ये झाली होती. फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, टीव्ही आणि मायक्रोव्हेवची निर्मिती कंपनी करते. देशात कंपनीची 949 सर्व्हिस सेंटर आहेत.
Published at : 18 Mar 2025 03:07 PM (IST)
आणखी पाहा























