एक्स्प्लोर
Advertisement
Washim : मंगरूळपीर शहरात उरुसाच्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या फोटोंचे बॅनर, पाकिस्तानचे झेंडे
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात उर्स निमित्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो असलेले बॅनर आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. या प्रकाराचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे, संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत २ जणांना अटक केलीय.
वाशिम
Washim Market CCTV : पहिल्या मजल्यावरुन वळू दुकानात पडला, दोघे थोडक्यात बचावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement