Sanjay Raut :आले किती गेले किती उडून गेला भरारा,संपला नाही, संपणार नाही शिवसेनेचा दरारा
Sanjay Raut :आले किती गेले किती उडून गेला भरारा,संपला नाही, संपणार नाही शिवसेनेचा दरारा
आले किती गेले किती संपले भरारा परी शिवसेनेच्या नावाचा अजूनही दरारा हा दरारा कायम आजच्या विजय जल्लोषाला मला येता आलं आणि हा जल्लोष इतका प्रचंड असेल याची मला कल्पना नव्हती. मुंबई हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी आमचा अत्यंत जिवाळ्याचा संबंध अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून. पण एक कामगार क्षेत्रामधलं व्यवस्थापन, मॅनेजमेंट आणि कामगार संघटनेच नात कसा असावं? याच उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई हॉस्पिटल युनिट. हे हॉस्पिटल आहे. लक्षात घ्या. हे हॉस्पिटल. इथे कामगार संघटनानी अत्यंत संयमान काम करायच असत. आणि इथे हजारो जगभरातून पेशंट येतात, त्यांची काळजी घेता घेता आपल्याला मॅनेजमेंटशी चर्चा करून आपले प्रश्न सोडवायचे असतात. आम्हाला बाळासाहेब ठाकरेनी तेव्हा सांगितलं. हॉस्पिटल सर्विस इंडस्ट्री आहे. आणि आपल्याला इथे कामगार संघटना चालवताना जपून पावल टाकावे लागतात. आपल्या कोणत्याही कृतीमुळे हॉस्पिटलला त्रास होता कामा नाही. इथे निवृत्तीला आलेले आहे. हे त्यांच शेवटच अग्रीमेंट आहे. 3 मार्च 3 मार्चला संजय सावंत इथून निवृत्त होतात हे आम्हाला कल्पना सहन करवत नाही. त्यांना कंटिन्यू करा सर. हे होणारच नाही. आणि आपण सगळे आज आनंदामध्ये आहात. खूप दिवसांनी आपल्या चेहऱ्यावरती वागता आपल्या परिसरामध्ये पाहिजेच. आणि हा खूप दिवसानी एक चांगला विजय जल्लोष पाहण्याच भाग्य मला लाभलं. आपल्या भविष्यात... शिवसेनेत आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हा विजय जल्लोष आता वारंवार येणार आहे ही सुरुवात असं मी सांगतो की पुन्हा एकदा या आमच्या सगळ्या मॅनेजमेंटच्या लोकांना त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि संजय सावंत आपल्यासारखा कार्यकर्ता कधी निवृत्त होऊ शकत नाही आणि शिवसेनेच काम कर'. आणि आणि ही जे मुंबई हॉस्पिटल आहे हे सुद्धा आपला आहे. ही मॅनेजमेंट आपली आहे. त्यांना सहकार्य करा


















