एक्स्प्लोर
Washim News : संत सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त 100 वा रथोत्सव; हजारो भाविकांची मांदियाळी
विदर्भाचे प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील लोणी येथील संत सखाराम महाराज यांच्या 146 व्या पुण्यतिथी निमित्त यात्रेच आयोजन करण्यात आल.

Sant Sakharam Maharaj Rathotsav
1/7

विदर्भाचे प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील लोणी येथील संत सखाराम महाराज यांच्या 146 व्या पुण्यतिथी निमित्त यात्रेच आयोजन करण्यात आल.
2/7

राज्यासह विविध राज्यातील भाविकांची अपार श्रद्धास्थान असलेल्या सखाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविकांची मांदियाळी आज वाशिम येथे जमली आहे.
3/7

विशेष म्हणजे 100 वर्षाची परंपरा असलेल्या मंदिर परिसरात रथोत्सव करण्यात आला.
4/7

यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो भाविकांनी या मध्ये सहभाग नोंदवला.
5/7

यावेळी रथाला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते.
6/7

तर रथमार्गावर रांगोळी काढत भाविकांनी रथाचे स्वागत केलं.
7/7

एवेळी संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असल्याचे बघायला मिळाले.
Published at : 01 Dec 2024 05:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion