एक्स्प्लोर
लाफ्टर शेफ्स 2 च्या सेटवर रुबिनाने केली शानदार एन्ट्री, लॅव्हेंडर कलरच्या ड्रेसमध्ये टीव्हीवरील 'छोटी बहू' पाहून चाहते घायाळ!
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक सध्या रिॲलिटी शो लाफ्टर शेफ्स 2 मध्ये दिसत आहे.

रुबिना दिलीक
1/9

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीकने आपल्या स्पष्टवक्ते शैलीने सर्वांची मने जिंकली
2/9

बिग बॉसपासून लाफ्टर शेफपर्यंत त्यांची स्पष्टवक्ते शैली पुन्हा पुन्हा पाहायला मिळत आहे.
3/9

यासोबतच रुबिना तिच्या जबरदस्त फॅशन सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेते.
4/9

अभिनेत्री लाफ्टर शेफ 2 च्या सेटवर आज दिसली. यादरम्यान टीव्हीच्या 'छोटी बहू' ने पापाराझींना एक पोज दिली.
5/9

यादरम्यान रुबिना दिलीक लव्हेंडर रंगाच्या इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसली.
6/9

बिग बॉस 14 (Bigg Boss) या शोची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik)सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.
7/9

वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. रुबिनाच्या सोशल मीडियावरील पोस्टना नेटकऱ्यांची पसंती मिळते.
8/9

रुबिनाच्या छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
9/9

बिग बॉस 14 या शो जिंकल्यानंतर रुबिनानानं अर्ध (Ardh)हा चित्रपट साइन केला.
Published at : 21 Mar 2025 10:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion