एक्स्प्लोर
मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या 6 भारतीय कोण?
Miss World from India : मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या 6 भारतीय कोण आहेत? जाणून घेऊयात...

Miss World from India
1/10

Miss World from India : आपल्या सौंदर्याच्या जोरावर मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या 6 भारतीय कोण आहेत? माहिती आहे का?
2/10

मिस वर्ल्ड 2025 या स्पर्धेचं आयोजन तेलंगणामध्ये करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी म्हणजेच मिस वर्ल्ड 2024 च्या स्पर्धेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं.
3/10

मिस वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात 1951 मध्ये लंडनमध्ये झाल होती. तेव्हापासून आजपर्यंत 6 भारतीय मिस वर्ल्ड झाल्या आहेत.
4/10

रिता फारिया मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या. 17 नोव्हेंबर 1966 रोजी त्यांनी हा किताब जिंकला होता.
5/10

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी दुसरी भारतीय आहे, तिने 1994 मध्ये हा किताब जिंकला होता.
6/10

डायना हेडन हिने 1997 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकवून इतिहास रचला होता.
7/10

याशिवाय 1999 मध्ये युक्ता मुखीने देखील हा किताब आपल्या नावावर केला होता.
8/10

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करणारी 5 वी भारतीय ठरली होती. त्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
9/10

प्रियांका चोप्रानंतर जवळपास 17 वर्षांनी हरियाणाच्या मनुषी छिल्लरने ही कामगिरी करुन दाखवली. मनुषीने 2017 मध्ये हा किताब जिंकला..अशी कामगिरी करणारी ती सहावी भारतीय ठरली.
10/10

आता 2025 या वर्षीची मिस वर्ल्ड स्पर्धा तेलंगणामध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
Published at : 23 Mar 2025 02:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
नाशिक
व्यापार-उद्योग
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion