एक्स्प्लोर
IPL 2025च्या उद्घाटन सोहळ्यात दिशा पटानीचा मोठा लॉस, शाहरुख खानने मैदानात पाऊल ठेवताच कॅमेरे वळाले अन्...
Disha Patani : आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभावेळी अभिनेत्री दिशा पटानीचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

https://www.instagram.com/dishapatani/
1/10

Disha Patani : इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या हंगामाला शनिवारी (दि.23) सुरुवात झाली. दरम्यान, आयपीएल 2025 चा पहिला सामना खेळवण्यापूर्वी भव्य उद्घाटन समारंभही पार पडला. या उद्घाटन समारंभात बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.
2/10

दरम्यान, हा उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दिशा पटानी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी डान्स परफॉर्ममन्सने गाजवलेला पाहायला मिळाला.
3/10

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांचं खास आकर्षण होती. तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. मात्र यावेळी प्रेक्षकांचा हिरमोड झाल्याचा पाहायला मिळाला.
4/10

आयपीएलच्या उद्घाटन समारंभात दिशा पटानीने आपल्या डान्सने सर्व प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध केलेलं असतानाच बॉलिवडूचा किंग खान म्हणजे शाहरुखची एन्ट्री झाली.
5/10

दरम्यान, शाहरुख खानने ओपनिंग सेरेमनीमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर सर्व कॅमेरे त्याच्याकडे वळाले. शाहरुख खान आणि आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहली यांचा डान्स देखील व्हायरल झाला.
6/10

शाहरुख , विराट आणि रिंकू सिंगने अनेक गाण्यांवर डान्स देखील केला.
7/10

मात्र, शाहरुख खानने एन्ट्री घेतल्यानंतर दिशा पटानीला मिळत असलेलं फुटेज कमी झालं. सर्व कॅमेरे शाहरुखच्या बाजूने वळाल्याने दिशा पटानीला जास्त फुटेज मिळालं नसल्याचं बोललं जात आहे.
8/10

दरम्यान, दिशा पटानीला कमी फुटेज मिळाल्यानंतर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिशा पटानीचा डान्स परफॉर्म्स देखील काही प्रमाणात कट केला गेला, अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
9/10

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या ओपनिंग सेरेमनीतील डान्स परफॉर्ममन्ससाठी आयपीएल मोठी रक्कम मोजली होती.
10/10

मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएलच्या उद्घाटन समारंभातील डान्ससाठी दिशा पटानीला 20 ते 25 लाख मोजण्यात आल्याची चर्चा आहे.
Published at : 23 Mar 2025 02:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion