एक्स्प्लोर
PHOTO: भूमीच्या कर्वी फिगरने वेधलं लक्ष; वाढवलं इंटरनेटचं तापमान!
अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनय आणि लूकसाठी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.

भूमी पेडणेकर भूमी पेडणेकर
1/9

'दम लगाके हईशा' आणि 'टॉयलेट' सारख्या चित्रपटातून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी भूमी पेडणेकर ही बॉलिवूडची एक स्टार अभिनेत्री आहे.
2/9

भूमी पेडणेकर सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
3/9

अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनय आणि लूकसाठी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.
4/9

भूमी तिच्या आत्मविश्वासासोबतच तिच्या स्टाईलने देखील लाइमलाइट चोरत आहे.
5/9

नुकताच तिचा नवा लूक पाहायला मिळाला.
6/9

यात तिने ब्राऊन रंगाचा ब्रालेट आणि मॅचिंग धोती आणि ओढणी कॅरी केली आहे.
7/9

हटके ज्वेलरी आणि हेअरस्टाईलसह तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय .
8/9

तिचा हा रॉयल लूक सध्या चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
9/9

नुकताच तिचा 'मेरे हसबैंड की बीवी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Published at : 18 Mar 2025 03:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion