एक्स्प्लोर

न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँक घोटाळा प्रकरण! आणखी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी 

न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँक घोटाळा (New India Cooperative Bank scam)  प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. या बँक घोटाळ्या प्रकरणी आणखी एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

New India Cooperative Bank scam : न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँक घोटाळा (New India Cooperative Bank scam)  प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. या बँक घोटाळ्या प्रकरणी आणखी एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राजीव रंजन पांडे (Rajiv Pande) असं झारखंड वरुन अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.  अटक केल्यानंतर राजीव रंजन पांडे याला मुंबई किल्ला कोर्टात हजर केले आहे. किल्ला कोर्टाचे मुख्य न्यायाधीश विनोद पाटील याच्या दालनात हजर केले असता न्यायालयाने 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 122 कोटींच्या अपहार प्रकरणी आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी न्यू इंडिया को-ऑप बँकेतील 122 कोटींची रक्कम गहाळ झाल्याबाबत चौकशी केल्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी सदर घोटाळा समोर आला होता. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक आणि अकाऊंट विभागाचे प्रमुख हितेश मेहता, माजी सीईओ अभिमन्यू भोअन, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, मालाड येथील व्यापारी उन्नाथन अरूणाचलम आणि त्यांचे बंधू मनोहर अरुणाचलम आणि कंत्राटदार कपिल देढिया तसेच राजीव रंजन पांडे यांना अटक करण्यात आली आहे.

 नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी 

30 पेक्षा जास्त शाखा असलेल्या आणि बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच  या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. बँक खातेदार आणि नागरिक हतबल झाले असून आरबीआयला देखील दोष देत आहेत. दरम्यान,  न्यू इंडिया को बँकेचे अनेक राजकीय व्यक्ती ही कर्जदार आहेत. अनेक मोठ्या रकमा कर्ज म्हणून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बँकेला बुडवण्यात नक्की कोण कोण जबाबदार आहे हे तपासातूनच समोर येईल. मात्र, यात सर्वसामान्य ठेवीदार ज्यांची आयुष्यभराची कमाई ठेवली होती, तो मात्र हतबल होऊन रोज बँकेच्या दारात उभा राहतोय ही ह्रदयस्पर्शी घटना आहे. 

महत्वाच्या बातम्या:

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दिलासा, 25000 रुपयापर्यंतची रक्कम काढता येणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget