एक्स्प्लोर
South Movie: साऊथ चित्रपट बघायला आवडतात? जबरदस्त अॅक्शन, लव्ह स्टोरी आणि कॉमेडीचा तडका असणारे 'हे' सिनेमे नक्की बघा
या वीकेंडाला तुम्ही हे साऊथ चित्रपट बघू शकता.

South Movie
1/8

साऊथ चित्रपट बघायला अनेकांना आवडतात. साऊथ चित्रपटांमध्ये अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका असतो. या वीकेंडाला तुम्ही हे साऊथ चित्रपट बघू शकता.
2/8

2005 मध्ये रिलीज झालेला अपरिचित हा साऊथ चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता. या सस्पेन्स, थ्रिलर चित्रपटात अभिनेता विक्रमनं प्रमुख भूमिका साकारली आहे.
3/8

धनुषचा मारी हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा मूळ चित्रपट तमिळ भाषेत असला तरी हिंदीमध्ये डब केला आहे.
4/8

मारी या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच मारी-2 हा चित्रपट 2028 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात तुम्हाला अॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्स बघायला मिळेल.
5/8

शिवाजी द बॉस हा 2007 मध्ये रिलीज झालेला साऊथ चित्रपटसृष्टीतील एव्हर ग्रीन चित्रपट आहे.
6/8

शिवाजी द बॉस या चित्रपटामधील रजनीकांत यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
7/8

कांतारा या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये ऋषभ शेट्टीनं प्रमुख भूमिका साकारली.
8/8

आरआरआर या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटातील ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांचा अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला.
Published at : 23 Jun 2023 04:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
