एक्स्प्लोर
ज्वारीच्या कडक भाकरीवर छत्रपती शिवराय; महाराजांची अफलातून कलाकृती, पाहा फोटो...
देशभरात आज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवरही शिवजंयतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
shivaji maharaj drawing on roti
1/7

देशभरात आज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवरही शिवजंयतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
2/7

शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवले जात आहेत. अनेक ठिकाणी मिरवणूक, काही ठिकाणी छावा सिनेमा मोफत, तसेच विविध कलाकृतीतून महाराजांना अभिवादन केलं जात आहे.
Published at : 19 Feb 2025 03:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम