एक्स्प्लोर
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अकोल्यात सट्टाबाजारवाल्यांचा हायटेक सेटअप, गोदामात गाद्या टाकून 34 जणांनी खेळ मांडला, पोलिसांनी धाड टाकताच...
क्रिकेटमध्ये बॅटींगसाठी लागणारे साहित्य पुरवणाऱ्या टोळीतील तब्बल 33 जणांना अटक केली.

ICC Champions Trophy online betting
1/8

क्रिकेट खेळावर ऑनलाईन सट्ट्यासाठी लागणारे ID तयार करणाऱ्याला टोळीला अकोला पोलिसांनी गजाआड केले.
2/8

क्रिकेटमध्ये बॅटींगसाठी लागणारे साहित्य पुरवणाऱ्या टोळीतील तब्बल 33 जणांना अटक केली.
3/8

या टोळीचा प्रमुख सूत्रधार संजय गुप्ता आणि मोनीश गुप्ता हे देखील पोलिसांच्या अटकेत आहे.
4/8

अकोल्यातल्या येवता आणि कातखेड रस्त्यावरील एका गोदामात ही टोळी क्रिकेट खेळावर ऑनलाईन सट्ट्यासाठी लागणारे ID तयार करत होती.
5/8

या टोळीच्या लोकांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
6/8

दरम्यान, टोळीने 54 बँकेचे खाते विविध बँकेत उघडले होते. अनेक दिवसांपासून अकोल्यात ही टोळी कार्यरत होती.
7/8

अखेर आज अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीचा पर्दाफाश केला.
8/8

दरम्यान, गुजरात राज्यातील 6, उत्तर प्रदेश येथील 3, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यातील प्रत्येकी 1 आणि महाराष्टातील चंद्रपूर, पुणे, मुंबई, अमरावती बुलढाणा येथील 8 आणि अकोला जिल्ह्यातील 14 असे हे आरोपी आहेत.
Published at : 19 Feb 2025 05:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
जळगाव
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion