एक्स्प्लोर
PHOTO : ग्लॅमरस लूक अन् घायाळ करणाऱ्या अदा; पिंक ड्रेसमध्ये अनन्याचा क्लासी अंदाज
Ananya Panday
1/8

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Panday) चित्रपट गहराईया (Gehraiyaan) अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) रिलीज करण्यात आली आहे. चित्रपट लोकांना प्रचंड आवडला आहे. (@ananyapanday/Instagram)
2/8

पिंक कलरच्या वेस्टर्न लूकमधील अनन्या पांडेचा सिझलिंग अंदाज चाहत्यांना आवडला आहे. (@ananyapanday/Instagram)
3/8

अनन्याचे ईझी गोईंग लूक्स तरुणींना नेहमीच पसंतीस पडत असतात. (@ananyapanday/Instagram)
4/8

अनन्या पांडेचे हे फोटो पाहुन चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (@ananyapanday/Instagram)
5/8

अनन्यानं आपला लूक पूर्ण करण्यासाठी मिनिमल मेकअप केला आहे. (@ananyapanday/Instagram)
6/8

अनन्या पांडे म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत (@ananyapanday/Instagram)
7/8

अनन्या नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (@ananyapanday/Instagram)
8/8

अनन्यानं फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. (@ananyapanday/Instagram)
Published at : 21 Feb 2022 02:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
