एक्स्प्लोर
कधी बिकनीत दिसली, कधी वाळूत पोज दिल्या; कातिल अदांनी सोशल मीडियावर आग लावतेय 22 वर्षांची सौंदर्यवती
Anushka Sen Monokini Pics:आजच्या काळात, अभिनेत्रींनी बिकिनी फोटोशूट करणं खूप सामान्य झालंय. मध्यमवयीन अभिनेत्री असो किंवा 20-22 वर्षांची त्या बिकिनी आणि मोनोकिनीमध्ये फोटोशूट करून धुमाकूळ घालत असतात.

Anushka Sen Monokini Pics
1/7

'बालवीर' आणि 'दिल दोस्ती डिलेमा' सारख्या टीव्ही शोमध्ये दिसलेली अनुष्का सेन आता 22 वर्षांची झाली आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिनं अनेक वेळा मोनोकिनी आणि बिकिनी घालून फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र पसरले आहेत.
2/7

अनुष्का सेन सध्या टांझानियामध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
3/7

अलीकडेच अनुष्कानं टांझानियातील झांझिबार येथील तिचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं निळ्या रंगाची मोनोकिनी वेअर केली होती.
4/7

बिकनी लूकमध्ये कधी ती पाण्यात एन्जॉय करताना दिसली, तर कधी ती पाण्याशी खेळताना दिसली.
5/7

अनुष्काच्या फोटोंवर चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही जण अभिनेत्रीला 'जलपरी' म्हणत आहेत, तर काही जण तिला 'फारच सुंदर' म्हणत आहेत.
6/7

मोनोकिनी परिधान केलेली ही अभिनेत्री वाळूवर झोपून तिच्या फिगरचं प्रदर्शन करताना दिसली. अनुष्काच्या या लूकवरून चाहते आपली नजर हटवू शकत नाहीत.
7/7

यापूर्वी एकदा अनुष्का सेननं व्हाईट अँड ब्लू कलरची प्रिंटेड बिकिनीमध्ये फोटो शेअर केले होते. पूलमध्ये काला चष्मा लावून अभिनेत्री क्लासी पोज देताना दिसली.
Published at : 16 Mar 2025 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion