एक्स्प्लोर

कधीकाळी बड्या हिरोंसोबत काम, क्रिकेटरशी लग्न करताच करिअरला फुलस्टॉप, 2 मुलांची आई असलेली 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री कोण?

Geeta Basra : या अभिनेत्रीने क्रिकेटरशी लग्न करताच तिने बॉलिवूडला रामराम केला. आता तिला दोन मुलं आहेत. त्यांचा ती सध्या सांभाळ करते.

harbhajan singh and geeta basra

1/18
क्रिकेट आणि बॉलिवूडचं जवळचं नातं आहे. बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवलेल्या अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केलेलं आहे.

2/18
यात कधीकाळी बॉलिवूड गाजवलेली आणि अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलेली गीता बसरा हिचादेखील समावेश आहे.

3/18
तिने क्रिकेटरला आपला जोडीदार म्हणून निवडल्यानंतर बॉलिवूडमधून रामराम घेत कुटुंब सांभाळण्याचा निर्णय घेतला.

4/18
गीता बसराने भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याच्याशी लग्न केलेलं आहे. या दोघांना आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

5/18
विशेष म्हणजे गीता आवडीने या दोन्ही मुलांना सांभाळते. कुटुंब सांभाळण्यासाठी तिने सिनेसृष्टी सोडून दिली.

6/18
गीता बसरा हिचा जन्म 13 मार्च 1984 रोजी इंग्लंडमध्ये झाला. ती अजूनही ब्रिटिश सिटिझन आह. गीता ही इंग्लंडमध्येच वाढली.

7/18
पुढे तिने किशोर नमित कपूर अॅक्टिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे घेतले आणि मुंबईत राहून मॉडेलिंग चालू केली. पुढे तिने सिनेसृष्टीत जाण्याचाही निर्णय घेतला.

8/18
गीता बसराचा 2006 साली 'दिल दिया है' हा चित्रपट आला होता. या चित्रपटात इम्रान हाश्मी हा मुख्य अभिनेता होता. याच चित्रपटात अस्मित पटेल हादेखील अभिनेता होता.

9/18
दिल दिया है हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चित्रपटातील गाणे मात्र चांगलेच हिट ठरले.

10/18
त्यानंतर गीताचा 2007 साली द ट्रेन नावाचा चित्रपट आला. या चित्रपटातील गाणेदेखील चांगलेच हिट ठरले. या चित्रपटातही इम्रान हाश्मी मुख्य अभिनेता होता.

11/18
या दोन चित्रपटांशिवाय गीता बशराचे इतरही काही चित्रपट आले.  मात्र पुढे 2015 साली तिचे लग्न झाले आणि बॉलिवूड सोडण्याचा तिने निर्णय घेतला.

12/18
गीता बसराने 29 ऑक्टोबर 2015 रोजी हरभजन सिंग याच्यासोबत लग्न केलं. एका गुरुद्वारामध्ये त्यांनी हे लग्न केलं आहे. या विवाहसोहळ्यात त्यांचे काही मित्रमंडळी आणि कुटुंबीय सामील झाले होते.

13/18
हरभजन सिंग आणि गीता बसरा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता गीता या दोन मुलांचा सांभाळ करते. गीता सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

14/18
आपल्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे, याचे फोटो गीता बसरा इन्स्टाग्रामवर नेहमीच शेअर करते.

15/18
गीता बसरा भविष्यात बॉलिवूडमध्ये परतणार का? असे तिला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना मला एखादी चांगली कथा असणारा चित्रपट मिळाला तर मी त्यात नक्की काम करेन, असं तिनं म्हटलं होतं.

16/18
त्यामुळे गीता बसरा भविष्यात एखाद्या चित्रपटात दिसणार का? याची सर्वांनाचा उत्सुकता लागली आहे. सध्यातरी ती आई म्हणून दोन मुलांची काळजी घेत आहे.

17/18
गीता बसरा
गीता बसरा
18/18
गीता बसरा
गीता बसरा

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण,  चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये  सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल

Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी

तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget