एक्स्प्लोर

एका टेलिव्हिजन शोमुळे नशीब पालटलं, पुढे तोच शो होस्ट करून कोट्यवधी छापले; आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत, 'या' अभिनेत्याला ओळखता का?

Rannvijay Singh Birthday Special: एक असा सर्वसामान्य व्यक्ती ज्यानं अभिनेता, टेलिव्हिजन पर्सनॅलिटी आणि व्हिजे म्हणून नाव कमावलं. आज तो कोट्यवधींचा मालक आहे.

Rannvijay Singh Birthday Special

1/9
तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या रणविजय सिंहनं एमटीव्हीच्या रोडीज शोमधून आपली ओळख निर्माण केली. आज तो तरुणाईचा आयकॉन बनला आहे.

2/9
व्हीजे म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या रणविजय सिंहला 'रोडीज' या प्रसिद्ध शोद्वारे देशभरात ओळख मिळाली. रणविजय सिंह यावर्षी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चाहत्यांना नेहमीच त्याच्याबद्दल सर्वकाही जाणून घ्यायचं असतं.

3/9
रणविजय सिंहचा जन्म 16 मार्च 1983 रोजी जालंधर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. रणविजयचे वडील लष्करी अधिकारी होते आणि त्यांनाही त्यांच्या वडिलांप्रमाणे सैन्यात भरती व्हायचं होतं.

4/9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणविजयनं आर्मीसाठी लेखी आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली होती. पण सामील होण्यापूर्वी, तो त्याच्या मित्राच्या आग्रहावरून एमटीव्ही रोडीजसाठी ऑडिशनला गेला होता. सैन्यात भरती होण्याची तयारी करत असतानाच, रणविजयनं व्हीजे म्हणूनही काम केलं आणि काही छोटे कार्यक्रम आयोजित केले होते.

5/9
रणविजय रोडीजच्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाला, शोमध्ये सहभागी होऊन त्यानं हा शो जिंकला. पुढे रणविजय याच शोचा होस्ट झाला. रणविजय तब्बल 18 वर्षांपासून या शोशी जोडला गेला आहे. कधी होस्ट म्हणून तर कधी जज म्हणून त्यानं सर्वांनी मनं जिंकली आहेत.

6/9
रणविजयनं सलमान खानच्या लंडन ड्रीम्स (2009) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. याशिवाय त्यांनी 'धरती', 'सादी लव्ह स्टोरी', 'तौर मित्रन दी' या पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

7/9
ईटाइम्सच्या वृत्तानुसार, रोडीज सोडण्याबद्दल रणविजय म्हणाला, 'मी पहिल्या दिवसापासून रोडीजचा भाग आहे. मी रोडीजला 18 वर्ष देणारा माणूस आहे. मी फक्त रोडीजमध्येच नाही तर, इतर शोमध्येही काम केलं आहे. कोविड निर्बंध, तारखा बदलणं, काही वचनबद्धता, दक्षिण आफ्रिकेतील शूटिंग इत्यादींमुळे मला शो सोडावा लागला.'

8/9
रणविजयने मुलाखतीत सांगितलं होतं की, भविष्यात संधी मिळाली तर तो त्याबद्दल विचार करेल, पण कधीकधी काही महत्त्वाच्या गोष्टी इतर कारणांमुळे सोडाव्या लागतात. रणविजय सध्या काही पंजाबी प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.

9/9
2014 मध्ये रणविजय सिंहनं प्रियंका वोहरासोबत लग्न केलं. रणविजय आणि प्रियांका यांना दोन मुलं आहेत. रणविजय शेवटचा नेटफ्लिक्सवरील 'मिस मॅच्ड' शोमध्ये दिसला होता.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची  पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार;  शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget