एक्स्प्लोर
Happy Holi 2025 Wishes : होळी रे होळी...! होळीच्या आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश, पाहा PHOTOS
Happy Holi 2025 Wishes in Marathi : होळीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मंडळींना व्हॉट्सअप स्टेटस आणि कोट्सच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि सणाचा आनंद द्विगुणित करु शकता.
Happy Holi 2025 Wishes in Marathi
1/9

होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आरोग्य व शांती नांदो... होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
2/9

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा, रंग बंधाचा रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सवाचा साजरा करु होळी संगे होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 12 Mar 2025 11:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























