एक्स्प्लोर

कार्ल्सबर्ग की किंगफिशर? लोक कोणती बिअर जास्त पितात? वर्षभरात 323 कोटी बाटल्यांची विक्री 

Beer Sales News : भारतात किंगफिशर, बिरा, बुडवेझर, टुबोर्ग इत्यादी अनेक ब्रँडची बिअर मोठ्या प्रमाणात विकली जाते. किंगफिशरचा बाजारातील हिस्सा सुमारे 42.4 टक्के आहे.

Beer Sales News : भारतात किंगफिशर, बिरा, बुडवेझर, टुबॉर्ग इत्यादी अनेक ब्रँडची बिअर मोठ्या प्रमाणात विकली जाते. किंगफिशरचा (Kingfisher ) बाजारातील हिस्सा सुमारे 42.4 टक्के आहे. पण कार्ल्सबर्ग (Carlsberg) ही सर्वाधिक विक्री झालेली बिअर (Beer Sales) आहे. कार्ल्सबर्गचा बाजारातील हिस्सा किंगफिशरच्या तुलनेत कमी आहे, परंतु प्रीमियम विभागात तो वेगाने वाढत आहे. लोकांनी एका वर्षात कार्ल्सबर्ग बियर मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे, ज्यामुळं कंपनीचा नफा एका वर्षात 60 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

कंपनीच्या नफ्यात वर्षभरात 60 टक्क्यांहून अधिक वाढ

किंगफिशरचा बाजारातील हिस्सा सुमारे 42.4 टक्के आहे. पण कार्ल्सबर्ग यापैकी सर्वाधिक खपलेली बिअर म्हणून पुढे आली आहे. लोकांनी एका वर्षात मोठ्या प्रमाणात  किंगफिशरची खरेदी केली आहे. ज्यामुळे कंपनीचा नफा एका वर्षात 60 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

कार्ल्सबर्ग इंडियाचे एकूण उत्पन्न 15.2 टक्क्यांनी वाढले

बिअर उत्पादक कंपनी कार्ल्सबर्ग इंडियाचा आर्थिक वर्ष 2023-24 साठी नफा 60.5 टक्क्यांनी वाढून 323.1 कोटी रुपये झाला आहे. कार्ल्सबर्ग यांनी कंपनीच्या रजिस्ट्रारला (आरओसी) याबाबत माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कार्ल्सबर्ग इंडियाचे एकूण उत्पन्न 15.2 टक्क्यांनी वाढून 8,044.9 कोटी रुपये झाले आहे. कार्ल्सबर्गची भारतातील आतापर्यंतची ही सर्वाधिक कमाई आहे. अशा प्रकारे कंपनीने 8,000 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला.

बिअर मार्केटमध्ये झपाट्यानं वाढ 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसा, 2023-24 या आर्थिक वर्षात सिंगल फायनान्शियल स्टेटमेंट अंतर्गत तिचा नफा 323 कोटी रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की, बिअर उद्योगाने व्हॉल्यूमच्या बाबतीत चांगली प्रगती केली आहे. आर्थिक वर्षात कंपनीची रोकड आणि बँक शिल्लक अनुक्रमे 930.4 कोटी रुपये आणि 1,116.5 कोटी रुपये झाली आहे.

गेल्या वर्षी नफा किती?

कार्ल्सबर्ग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 201.3 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. स्टँडअलोन आधारावर, कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 6,937 कोटी रुपये होते. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा उत्पादन शुल्क खर्च 13.4 टक्क्यांनी वाढून 4,877.8 कोटी रुपये झाला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात ते 4,301.6 कोटी रुपये होते. कार्ल्सबर्ग इंडियाचा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जाहिरात मोहिमेचा खर्च 96.5 कोटी रुपये होता आणि एकूण खर्च 13.4 टक्क्यांनी वाढून 7,628.3 कोटी रुपये झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

HSC Exam : बुलढाण्यात दारू अन् बियर बॉटल्सच्या विळख्यात विद्यार्थ्यांची परीक्षा; तर जालन्याच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहद्दरांचा सुळसुळाट

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Petrol and Diesel Price: मोठी बातमी: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, नायराच्या पेट्रोल पंपांवर इंधन स्वस्त मिळणार, किती रुपये वाचणार?
मोठी बातमी: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, नायराच्या पेट्रोल पंपांवर इंधन स्वस्त मिळणार, किती रुपये वाचणार?
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
Share Market Updates : बाजार मंदीत असताना 'या' कंपनीचा शेअर सुसाट; ४० कोटींच्या मोठ्या करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी!
बाजार मंदीत असताना 'या' कंपनीचा शेअर सुसाट; ४० कोटींच्या मोठ्या करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी!

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Embed widget