एक्स्प्लोर

आमदार कसा असावा याचा आदर्श निलेश राणेंकडून घेण्यासारखा, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक

विधानसभेतील आमदार निलेश राणेंचं पाहिलं भाषण सुरू होताना मी घाबरलो होतो. कारण विधानसभेच्या बाहेरील भाषण ऐकूण ते काय बोलणार याकडे लक्ष होतं असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं.

Uday Samant : विधानसभेतील आमदार निलेश राणेंच ( MLA Nilesh Rane) पाहिलं भाषण सुरू होताना मी घाबरलो होतो. कारण विधानसभेच्या बाहेरील भाषण ऐकूण ते काय बोलणार याकडे लक्ष होतं असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केलं. पण निलेश राणेंच भाषेवरील प्रभुत्व पाहून आणि आपल्याच सरकारला जाब विचारणारा आमदार कसा असावा याचा आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा असल्याचे उदय सामंत म्हणाले. निलेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आले होते. यावेली ते बोलत होते.

आमदार निलेश राणे मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा चालवू शकतात

आमदार निलेश राणे प्राध्यापक मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा विधानसभेत चालवू शकतात, असे उदय सामंत म्हणाले. विधानसभेच्या बाहेरील भाषण ऐकूण विधानसभेत पहिल्यांदाच भाषणाला उभे राहिलेल्या निलेश राणे यांच्या भाषणावेळी मी घाबरलो होतो. नितेश राणेंच इतक भाषेवरील प्रभुत्व विधानसभेत पहिल्या भाषणावेळी बघायला मिळालं. आपलं सरकार असताना सरकारला जाब विचारणारा आमदार कसा असावा हे निलेश राणेंनी दाखवून दिल्याचे सामंत म्हणाले. नारायण राणेंचे गुण निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये असल्याने राज्यात हे भूषण असल्याचे सामंत म्हणाले.  

कोकणात राणेंची ताकद वाढली

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला कोकणात दोन्ही जागांवर पराभव स्वीकारावा लागला. रायगडमधून अनंत गिते पराभूत झाले. तर, रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक आणि राजन साळवी यांना पराभव स्वीकारावा लागला. वैभव नाईक यांना निलेश राणेंनी पराभूत केलं. तर, राजन साळवी यांना पराभूत करत किरण सामंत विजयी झाले होते. कोकणातून केवळ भास्कर जाधव विजयी झाले आहेत. दरम्यान, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील निलेश राणे यांच्या समर्थकांनी विजय मिळवला आहे. दरम्यान, कोखणात राणेंची ताकद वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. स्वत: नारायण राणे हे खासदार आहेत, तर त्यांची दोन्ही मुले ही नितेश राणे आणि नारायण राणे हे आमदार आहेत. नितेश राणेंना यावेळी मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे. त्यामुळं कोकणात राणेंचं वर्चस्व वाढताना दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Nilesh Rane : तळकोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का, निलेश राणेंनी मविआचा नगरसेवक फोडला, कुडाळमध्ये भाजपचा नगराध्यक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget