एक्स्प्लोर
निळीशार पगडी, पठाणी सूट अन् गोंडसपणा, सिद्धू मुसेवालाच्या चिमुकल्या भावाचा फोटो पाहून चाहते म्हणाले; कोणाची नजर न लागो
sidhu moosewala younger brother shubhdeep singh : सिद्धू मुसेवालाच्या चिमुकल्या भावाचा धुळवड साजरी करतानाचा फोटो त्याच्या वडिलांनी शेअर केलाय.
Photo Credit - abp majha reporter
1/10

Sidhu Moosewala Younger Brother : दिवंगत सिद्धू मुसेवालाचा वर्षभरापूर्वी जन्मलेल्या छोटा भाऊ शुभदीप सिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2/10

शुभदीप सिंगसह मुसेवाला कुटुंबियांनी धुळवड साजरी केली. यावेळीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/10

दिवंगत गायक सिद्धू मूसवालाच्या गाण्यांची पंजाबमध्ये मोठी क्रेझ तर होतीच शिवाय देशभरात त्याचा चाहता वर्ग होता. आज जरी तो या जगात नसले तरी त्यांच्या गाण्यांमधून तो चाहत्यांच्या मनात कायम स्थान निर्माण करुन गेलाय.
4/10

दुसरीकडे आता सिद्धूनंतर त्याचा धाकटा भाऊ शुभदीप सिंग आपल्या क्यूटनेसने लोकांची मने जिंकत आहे. सध्या त्याचे धुळवड खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/10

सिद्धू मूसवालाचा धाकटा भाऊ शुभदीप सिंग याचे फोटो नुकतेच साहिबप्रताप सिंग सिद्धू या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत.
6/10

शुभदीपची हे फोटो धुळवड साजरी करतानाचे आहेत. फोटोंमध्ये शुभदीप पांढऱ्या पठाणी कुर्त्यामध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यावर निळीशार पगडी आहे आणि चेहऱ्यावर होलीचा रंग लावण्यात आलाय.
7/10

हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘हॅप्पी होली’ असे लिहिले आहे. आता शुभदीपचे हे होलीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
8/10

शुभदीपच्या धुळवडीच्या फोटोंवर मूसवालाचे चाहते प्रेमाचा व्यक्त करत आहेत.. कोणी फोटोंवर हॅप्पी होली म्हणत कमेंट केली, तर कुणी म्हटलं, ‘आमचा छोटा सिद्धूला कोणाचीही नजर लागू नये'
9/10

29 मे 2022 रोजी सिद्धू मूसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
10/10

त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 22 महिन्यांनी मूसवालाच्या धाकट्या भावाचा जन्म झाला.
Published at : 16 Mar 2025 05:24 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग


















