एक्स्प्लोर

KRN Heat Exchanger IPO:केआरएन हीट एक्सेंजरच्या आयपीओवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ग्रे मार्केटमध्येही बोलबाला

KRN Heat Exchanger IPO : केआरएन हीट एक्स्जेंजर अँड रेफ्रिजरेशन या कंपनीचा आयपीओ आज खुला झाला. दुपारपर्यंत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक केली.

केआरएन हीट एक्सेंजर आयपीओ

1/5
केआरएन हीट एक्सेंजर अँड रेफ्रिजरेशन कंपनीचा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी आज खुला झाला. यामध्ये गुंतवणूक 27 तारखेपर्यंत करता येईल. आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाल्यानंतर पहिल्या काही तासातच 15 पट सबस्क्रीप्शन झालं आहे.

2/5
केआरएन हीट एक्स्टेंजर  आयपीओतून उपलब्ध होणाऱ्या पैशाचा वापर त्यांच्या उपकंपनीसाठी वापरणार आहे. नवं उत्पादन  यूनिट राजस्थानमध्ये उभारलं जाणार आहे.

3/5
केआरएन हीट एक्सेंजर या कंपनीनं 342 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारण्याचं निश्चित केलं आहे. आयपीओपूर्वी कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून 100.10 कोटी रुपये उभे केले आहेत.

4/5
आयपीओद्वारे 1.55 कोटी शेअर्स इशू केल जाणार आहेत. याच्या शेअरची इशू किंमत 209 ते 220 रुपये निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 65 शेअर असतील. त्यामुळं रिटेल गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असल्यास 14300 रुपये भरावे लागतील.

5/5
केआरएन हीट एक्सेंजरच्या आयपीओबाबत ग्रे मार्केटमध्ये देखील चर्चा आहे. केआरएन हीट एक्सेंजरच्या आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होताना त्याची एका शेअरची किंमत 459 रुपये असू शकते, असा अंदाज ग्रे मार्केटचा आहे.   (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Ipo फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Maharashtra Election : इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?

Pune Metro: PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManoj Jarange Protest : नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अखेर स्थगितMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar on Maharashtra Election : इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
Pune Metro: PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
PM Modi Pune Visit: पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधानांची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा व्हिडिओ
पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधानांची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा व्हिडिओ
देशाच्या कोणत्याच भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारताच न्यायमूर्तींचा डबल माफीनामा; महिला वकिलावरही अश्लील कमेंट

लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी

Pune Metro: आरारा...लख्खं आरसाच जणू.. स्वारगेट मेट्रोच्या अंडरग्राउंड स्टेशनचे फोटो आले समोर; उद्घाटनापूर्वी पाहा फोटो
आरारा...लख्खं आरसाच जणू.. स्वारगेट मेट्रोच्या अंडरग्राउंड स्टेशनचे फोटो आले समोर; उद्घाटनापूर्वी पाहा फोटो
Embed widget