एक्स्प्लोर
Enviro Infra Engineers IPO : लिस्टिंगवर दमदार परतावा, आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, शेअर कितीवर पोहोचला
Enviro Infra Engineers IPO : एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीचा आयपीओ लिस्ट झाला असून गुंतवणूकदारांना दमदार परतावा मिळाला आहे.
एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स आयपीओ
1/5

एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. या आयपीओनं गुंतवणकदारांना प्रतिशेअर 72 रुपये परतावा दिला आहे.या आयपीओची बीएसई आणि एनएसईवर दमदार लिस्टींग झाली आहे.
2/5

एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना 48 टक्के परतावा दिला. आयपीओ लिस्ट झाल्यानंतर शेअरमध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली.
Published at : 29 Nov 2024 10:54 AM (IST)
आणखी पाहा























