एक्स्प्लोर
Gold Rate Today : आज चांदीच्या दरात हजार रूपयांची घसरण; सोन्याच्या दरात वाढ की घट?
Gold Rate Today : आज बुलियन्सचा वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,460 रूपयांवर आहे.

Gold Rate Today
1/9

आज सोन्याचे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्लीतही किंचित फरकाने कमी झाले आहेत.
2/9

त्यामुळे ग्राहकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली असली तरी प्रतितोळा सोन्याचा दर मात्र 55 हजारांवर व्यवहार करत आहे.
3/9

तसेच, सकाळी असलेले सोन्याचे दर हे संध्याकाळी देखील सारखेच असतील याची शाश्वती देता येत नाही.
4/9

आज बुलियन्सचा वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,460 रूपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 50,838 रूपयांवर आहे.
5/9

चांदीच्या दरात आज मात्र हजार रूपयांची घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 63,600 रूपयांवर आहे.
6/9

सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याचे नाणे खरेदी करू शकता.
7/9

सोनं, चांदी प्रमाणेच शिसे, जस्त आणि तांबे यांसारख्या मौल्यवान धातूंच्या किंमतीतही घट झाली आहे.
8/9

जागतिक बाजारात सोन्याचे आजचे दर 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह 1,842.50 डॉलर प्रति औंसवर आले आहेत.
9/9

तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता.
Published at : 25 Feb 2023 12:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
