एक्स्प्लोर
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
IPO Update : विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेतले जात असताना स्टँडर्ड लिनिंगचा आयपीओ एनएसईवर 22 तर बीएसईवर 25 टक्क्यांसह लिस्ट झाला आहे.
आयपीओ अपडेट
1/5

शेअर बाजार कोसळत असताना स्टँडर्ड ग्लास लिनिंग टेक्नोलॉजीच्या आयपीओनं शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग केलं आहे. एनएसईवर 22.8 टक्के प्रीमियमसह आयपीओ 172 रुपयांना लिस्ट झाला. तर बीएसईवर 25.71 टक्के प्रीमियमसह 176 रुपयांवर लिस्ट झाला.
2/5

स्टँडर्ड ग्लासनं 410 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. या आयपीओसाठी 6 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान बोली लावली गेली होती. आयपीनं 133-140 रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.
Published at : 13 Jan 2025 11:16 AM (IST)
आणखी पाहा























