एक्स्प्लोर
Share Market : विदेशी गुंतवणूकदांनी जानेवारीत पैसे काढले, सेन्सेक्स कोसळला, हा ट्रेंड कधी सुरु झाला, 4 वर्षांचे धक्कादयक आकडे समोर
Stock Market : भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडील समभागांची विक्री करुन जानेवारी महिन्यात आतापर्यंत 22194 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री, शेअर बाजार कोसळला
1/6

भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडील समभागांची विक्री करुन जानेवारी महिन्यात आतापर्यंत 22194 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
2/6

जानेवारी महिना सुरु होताच विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून त्यांचे समभाग विकून पैसे काढून घेतले आहेत. कारभाराच्या पहिल्या सात दिवसांमध्ये विक्रीचं सत्र सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 22 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.
Published at : 14 Jan 2025 09:43 AM (IST)
आणखी पाहा























