एक्स्प्लोर

IPO Update : सलग सहा आयपीओंमधून दमदार कमाई, स्टॅलिऑन इंडियाच्या IPO साठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP कितीवर?

IPO Update News : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये लिस्ट झालेल्या मेनबोर्ड आयपीओमधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.

आयपीओ अपडेट

1/8
भारतीय शेअर बाजारात लिस्ट झालेल्या सलग 6 मेनबोर्ड आयपीओंनी गुंतवणूकादारांनी चांगला परतावा दिला आहे. क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ 290  कोटींसाठी आला होता. या आयपीओनं गुंतवणूकादरांना 27.59 टक्के लिस्टिंग गेन दिला होता. याचा शेअर लिस्ट होताना 370 रुपये होता.

2/8
स्टँडर्ड ग्लास लायनिंगचा आयपीओ 410.05 कोटींच्या उभारणीसाठी आला होता.  या आयपीओनं 22.86 टक्के परतावा दिला तर 172 रुपयांना लिस्ट झाला.

3/8
इंडो फार्म इक्विपमेंटचा आयपीओ 260.15 रुपयांच्या उभारणीसाठी आला होता. इंडो फार्म इक्विपमेंटचा शेअर 256 लिस्टिंगवेळी होता. या आयपीओनं लिस्टिंग गेन 19.07 टक्के इतका दिला.

4/8
यूनिमक एअरोस्पेसचा आयपीओ 500 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आलेला या आयपीओनं सर्वाधिक 85.99 टक्के लिस्टिंग गेन दिला. लिस्टिंगवेळी शेअर   1460 रुपयांवर होते.

5/8
व्हेंटीव्ह हॉस्पिटलटीचा शेअर 1600 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला गेला होता. आयपीओ 716 रुपयांना लिस्ट झाला तर लिस्टिंग गेन 11.35 टक्के इतका होता.

6/8
सेनोरेस फार्मास्युटिकल्सचा आयपीओ 582.11  कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला गेला होता. या आयपीओनं  53.45  टक्के लिस्टिंग गेन दिला होता. आयपीओ 600 रुपयांना लिस्ट झाला होता.

7/8
स्टॅलिऑन इंडिया फ्ल्यूरोकेमिकल्सचा आयपीओ  बोली लावण्यासाठी आज 4.50 वाजेपर्यंत खुला आहे. या आयपीओतून 199.45 कोटींची उभारणी केली जाणार आहे. एका लॉटसाठी किमान गुंतवणूक 14025 रुपये लागतील. एका लॉटमध्ये 165 शेअर आहेत. किंमतपट्टा 85-90 रुपयांदरम्यान आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 0.04 पट, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 10.36 पट तर रिटेल गुंतवणूकदारांकडून 7.08 पट आयपीओ सबस्क्राइब झालाय. जीएमपी 42.22 टक्क्यांवर पोहोचला आहे.

8/8
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Saif Ali Khan Stabbing Incident:
"आपको क्या चाहीये?... 1 करोड... जेहच्या रुममध्ये घुसून त्यानं पैसे मागितले"; सैफवर हल्ला झाला 'त्या' रात्री काय-काय घडलं?
Embed widget