कोणत्या खात्याला किती बजेट? (₹ crore)
Ministry | 2023-24 (in Lakh Cr) | 2024-25 (in Lakh Cr) | 2025-26 (in Lakh Cr) | FY25 vs FY26 (%) |
---|---|---|---|---|
Defence | 5.94 | 6.22 | 6.81 | 9.53 |
Road Transport And Highways | 2.76 | 2.78 | 2.87 | 3.35 |
Home Affairs | 2 | 2.19 | 2.33 | 6.17 |
Consumer Affairs, Food and Public Distribution | 2.11 | 2.05 | 2.15 | 4.75 |
Education | 1.13 | 1.21 | 1.29 | 6.6 |
Health | 0.89 | 0.87 | 0.99 | 13.92 |
इन्कम टॅक्स स्लॅब
Tax Rate | Old Regime (Amount in Lakh) | New Regime (FY26) |
---|---|---|
Nil | upto 2.5 L | upto 4 L |
5% | 2.5 L to 5 L | 4 L to 8 L |
10% | - | 8 L to 12 L |
15% | - | 12 L to 16 L |
20% | 5 L to 10 L | 16 L to 20 L |
25% | - | 20 L to 24 L |
30% | Above 10 L | Above 24 L |
- 13:48 (IST) Feb 01
Devendra Fadnavis : मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट : देवेंद्र फडणवीस
- 12:18 (IST) Feb 01
Union Budget 2025: १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही
- 12:17 (IST) Feb 01
Income Tax Free Limit : 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
- 12:07 (IST) Feb 01
Income Tax : मध्यमवर्गाला लक्षात घेऊन वैयक्तिक प्राप्तिकर सुधारणा : निर्मला सीतारामन
- 12:03 (IST) Feb 01
New Income Tax Bill : न्यू इन्कम टॅक्स बील न्यायाच्या मार्गानं जाणार असेल : निर्मला सीतारामन
- 11:59 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : इलेक्ट्रिक वाहनांच्या बटरी, मोबाईल बॅटरी संदर्भात मोठा निर्णय
- 11:55 (IST) Feb 01
Custom Duty : कॅन्सरवरील औषधांना कस्टम ड्युटीतून वगळलं
- 11:53 (IST) Feb 01
Union Budget 2025: बजेटमधील मोठे निर्णय
- 11:47 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : विमा क्षेत्रातील एफडीआय 74 टक्क्यांवरुन 100 टक्क्यांवर नेणार : निर्मला सीतारामन
- 11:46 (IST) Feb 01
सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी 5 कोटींवरून 10 कोटी
- 11:44 (IST) Feb 01
Union Budget 2025: निर्यात करणाऱ्या एमएसएमईला 20 कोटींपर्यंतचं मुदत कर्ज- अर्थमंत्री
- 11:44 (IST) Feb 01
Nirmala Sitharman : पीएम रिसर्च फेलोशिपद्वारे 10 हजार फेलोशिप देणार : निर्मला सीतारामन
- 11:42 (IST) Feb 01
Union Budget 2025: बजेटमधील मोठे मुद्दे
- 11:41 (IST) Feb 01
Union Budget 2025: पुढील 5 वर्षांत 10 फेलिशीप- अर्थमंत्री
- 11:40 (IST) Feb 01
Union Budget 2025: आणखी 40 हजार नागरिकांचं गृहस्वप्न पूर्ण होणार- अर्थमंत्री सीतारामन
- 11:38 (IST) Feb 01
Union Budget 2025: एमएसएमईला वित्तपुरवठा वाढवणार- अर्थमंत्री
- 11:37 (IST) Feb 01
Union Budget 2025: 200 डे-केअर कॅन्सर केंद्र उघडली जाणार
- 11:36 (IST) Feb 01
Union Budget 2025: डाळींमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी 6 वर्षांचे टार्गेट
- 11:35 (IST) Feb 01
Union Budget 2025: खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न- अर्थमंत्री
- 11:35 (IST) Feb 01
दुसरा असेट मॉनिटायझेशन प्लॅन राबवणार,10 लाख कोटींची उभारणी
- 11:35 (IST) Feb 01
Union Budget 2025: अर्थसंकल्प 2025 पुढील बाबींवर भर- अर्थमंत्री
- 11:34 (IST) Feb 01
Budget 2025 : डाळींमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी 6 वर्षांचे टार्गेट
- 11:34 (IST) Feb 01
Jaljivan Mission : जलजीवन मिशन योजनेला 2028 पर्यंत मुदतवाढ दिली जाणार
- 11:33 (IST) Feb 01
Union Budget 2025: शहरी भागातल्या विकासासाठी स्वातंत्र्य निधी- निर्मला सीतारामन
- 11:29 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman on Medical Education : वैद्यकीय शिक्षणाच्या 75 हजार जागा वाढवणार
- 11:24 (IST) Feb 01
Bhartiya Bhasa Pustak Scheme : भारतीय भाषा पुस्तक योजना
- 11:22 (IST) Feb 01
Union Budget : एससी एसटी महिलांना उद्योगासाठी 2 कोटी रुपयांचं कर्ज देणार
- 11:19 (IST) Feb 01
आमचे लक्ष 'ग्यान'वर- निर्मला सीतारामन
- 11:18 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : सूक्ष्म व लघू उद्योगातून देशातील 7.5 कोटी लोकांना रोजगार : निर्मला सीतारामन
- 11:17 (IST) Feb 01
Union Budget 2025: कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर
- 11:16 (IST) Feb 01
Union Budget 2025: आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारणार- निर्मला सितारामन
- 11:15 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा 5 लाखांवर
- 11:12 (IST) Feb 01
पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा
- 11:11 (IST) Feb 01
Union Budget 2025: गरीब, युवा, अन्नदाता आणि महिलांवर यंदाच्या अर्थसंकल्पात भर
- 11:10 (IST) Feb 01
Union Budget 2025: महिला आणि शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार- निर्मला सीतारामन
- 11:10 (IST) Feb 01
Union Budget 2025: Union Budget 2025: राज्यांच्या सहाय्याने योजना घोषित करणार- निर्मला सीतारामन
- 11:09 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : विकसित भारताच्या संकल्पेनत काय असणार? निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?
- 11:06 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : विकसित भारताच्या संकल्पनेतून प्रेरणा : निर्मला सीतारामन
- 11:04 (IST) Feb 01
Union Budget 2025: अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात
- 11:02 (IST) Feb 01
Union Budget 2025 : सभागृहात विरोधकांचा गोंदळ
- 10:59 (IST) Feb 01
Narendra Modi On Budget 2025 : हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा : नरेंद्र मोदी
- 10:30 (IST) Feb 01
Union Budget 2025 : केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी
- 10:15 (IST) Feb 01
Sachin Sawant on Budget : गेल्या 10 वर्षात आर्थिक गैरव्यवस्थापन दिसून आलं : सचिन सावंत
- 10:03 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : राष्ट्रपतींच्या भेटीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल
- 09:34 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमन यांनी राष्ट्रपतींना अर्थसंकल्पाची प्रत सोपवली
- 09:15 (IST) Feb 01
Share Market Response : अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 136 अंकांनी वधारला
- 09:12 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना
- 09:00 (IST) Feb 01
Budget 2025: गृहकर्जाचे हप्ते फेडणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार?
- 08:43 (IST) Feb 01
India Budget 2025 Live Income Tax : करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढणार
- 08:38 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन राष्ट्रपतींना भेटून अर्थंसकल्प सादर करण्याची परवागनी घेणार
- 08:20 (IST) Feb 01
Union Budget 2025: अर्थसंकल्पातून महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, सर्वसामान्यांची अपेक्षा
- 08:05 (IST) Feb 01
Economic Survey Maharashtra : केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राबद्दल काय म्हटलं?
- 07:53 (IST) Feb 01
Economic Survey Maharashtra : महाफार्मर प्रोड्यूसर कंपनी या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाचं आर्थिक पाहणी अहवालात कौतुक
- 07:39 (IST) Feb 01
Income Tax : प्राप्तिकरामध्ये बदलाची पगारदारांना अपेक्षा
- 07:35 (IST) Feb 01
Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार
- 07:34 (IST) Feb 01
Union Budget 2025 LIVE : अमेरिकेच्या बाजाराचा प्रभाव पडेल, आर्थिक पाहणी अहवालातून इशारा
- 07:31 (IST) Feb 01
Budget 2025 : आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
- 07:30 (IST) Feb 01
Budget 2025 : कृषी, रेल्वे ते संरक्षण क्षेत्र, कुणाला काय मिळणार?
Important Updates
करमुक्त उत्पन्न 12 लाखांपर्यंत वाढवलं, केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर
विम्यातील परकीय गुंतवणूक 100 टक्क्यांपर्यंत वाढवली