एक्स्प्लोर

Nirmala Sitharaman Budget Sarees : अर्थसंकल्प, अर्थमंत्री आणि साडी!

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अंतरिम बजेट 2024 सादर केलं. यासोबतचं निर्मला सितारमण यांनी नेसलेल्या साड्या, हा देखील चर्चेचा विषय असतो.

Nirmala Sitharaman Budget Sarees (Photo : PTI)

1/10
बजेट 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी कोणत्या घोषणा केल्या याची चर्चा तर होतेच  पण यासोबत निर्मला सितारमण यांनी नेसलेल्या साड्या, हा देखील चर्चेचा विषय असतो. (Photo : PTI)

2/10
निर्मला सितारमण आणि त्यांच असणारं भारतीय हातमाग केलेवरचं प्रेम, प्रत्येकवेळी त्यांनी नेसलेल्या साड्यांमधून पहायला मिळालं.  2024 चा अर्थसंकल्प सादर करताना सितारमण यांनी निळ्या रंगाची साडी नेसला होती. ही साडी 'टसर सिल्कची' असून त्यावर कांथा वर्क केलेलं होतं. (Photo : PTI)

3/10
टसर सिल्कचे  बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांत मुख्यत्वे उत्पादन होतं.  Wild silk म्हणजेच जंगली रेशीम म्हणून  हे टसर सिल्क ओळखलं जातं. (Photo : PTI)

4/10
नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी  म्हणजे 26 जानेवारीला, कर्तव्यपथावर झारखंडच्या चित्ररथावर  टसर सिल्कबद्दल जनजागृती केली गेली.  वजनाने अतिशय हलकं फुलकं आणि सगळ्या सिल्कमध्ये थंड सिल्क म्हणून हे ओळखलं जातं.  (Photo : PTI)

5/10
या टसर सिल्कच्या साडीवर  कांथा वर्क केलेली साडी सितारमण यांनी नेसली होती. 'कांथा' हे पश्चिम बंगालचं प्रसिद्ध आणि सगळ्यात जूनं वर्कचा प्रकार आहे.  सितारमण यांनी यंदा सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि प्रत्येक अर्थसंकल्प सादर करताना त्यांनीआपल्या पेहरावातून वेगळा संदेश दिला. (Photo : PTI)

6/10
2019 साली निर्मला सिमारमण यांनी आंध्रप्रदेशची ओळख असलेली मंगलगिरी सिल्कची साडी नेसली होती. साडीचा हा गुलाबी रंग स्थिरता आणि गंभीरताचं प्रतिक मानला जातो. (Photo : PTI)

7/10
2020 चं बजेट हे कोविड नंतरचं नव्यांने उभारीचं बजेट होतं. यावेळी सितारमण यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. पिवळा रंग उत्साह आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातो.  (Photo : PTI)

8/10
तर मागच्या वर्षी म्हणजे 2023 साली त्यांनी लाल रंगाची आणि काळ्या बॉर्डरची इलकल साडी परिधान केली होती. हा रंग शांति, स्थिरता, प्रेरणा, ज्ञान आणि विश्वासाचं प्रतिक मानला जातो. (Photo : PTI)

9/10
2022 साली ओडिशाची बोमकाई साडी निर्मला यांनी परिधान केली होती.  साडीचा हा चॉकलेटी रंग सुरक्षेचं प्रतिक म्हणून ओळखला जातो. (Photo : PTI)

10/10
तर यावर्षी २०२४ साली निळा रंगाची साडी परिधान केली. निळा रंग शांती, स्थिरता, प्रेरणा, ज्ञान आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो. (Photo : PTI)

अर्थ बजेटचा 2024 फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी

Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली

Embed widget