एक्स्प्लोर

Sugarcane issue : ऊसाला तुरे, चिंतेचं गाळप; उत्पादन जवळपास २५ टक्क्यांनी घसरलं Special Report

Sugarcane issue : ऊसाला तुरे, चिंतेचं गाळप; उत्पादन जवळपास २५ टक्क्यांनी घसरलं Special Report
 उसाला आलेले हे तुरे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कारखानदारांच्या काळजीचे कारण बनले आहेत. या तुऱ्यांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच दुहेरी नुकसान होतय. उसाच उत्पादन घटून शेतकऱ्याला फटका बसतो. तर साखर उतारा कमी झाल्याने शेतकरी आणि कारखानदार दोघांचही नुकसान होतय. राज्यात सर्वात मोठा उद्योग म्हणून साखर कारखानदारीकडे पाहिलं जातं. उसाला लवकर तुरे आल्यान उताऱ्यामध्ये एक ते दीड टक््यांची घट झाली आहे. यावर्षी पावसाच प्रमाण रेगुलर पेक्षा थोडं जास्त झालेल आहे आणि ते होत असताना ज्यावेळी ऍक्चुली पाऊस नको आहे. पाऊस थांबला पाहिजे आणि स्वच्छ आणि कडकडीत ऊन पडलं पाहिजे ज्याच्यामुळे उसाची वेजिटेटिव ग्रोथ म्हणतो ते वाढते. महाराष्ट्रातील उसाचा हंगाम जेमतेम 30 दिवस राहिला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा उसाचा सर्वात मोठा पट्टा, त्यापैकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात साखरेच उत्पादन सर्वाधिक होत. या भागातील उसाचा उतारा साधारणतः 11.30 टक्के इतका होत असतो. मात्र पावसाच प्रमाण जास्त आणि ढगाळ वातावरण यामुळे उतारा 9.94 इतक्या मोठ्या. प्रमाणात घसरला एकरी 12 ते 13 टना उसाच उत्पादन घटलेला आहे. दुसऱ्या बाजूला रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढलेला आहे. पावसाळ्यामध्ये तनाच नियंत्रण करता आल नाही शेतामध्ये तन प्रचंड वाढलेला आहे आणि या साऱ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना आता परवडण्याच्या पलीकडे गेलेली आहे. साखरेचा उतारा कमी पडल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा फटका सहन करावा लागतोय. पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असतात. त्यामुळे उसाच्या शेतीमध्ये जास्त वेळ पाणी साचून राहतं. याचाही फटका शेतकऱ्यांना बसतोय. उत पण वजनाला थोडं कमी बसते. बाकी काय इतर काय? कशामुळे? पोसवल पोसवल की तुराय पडतोयला. पोसल्यानंतर. साखर कारखाने, गेल्या वर्षी राज्यात उसाचा उतारा 11.30 इतका. या वर्षी राज्यात साखरेचा उतारा 9.54 टक््यांवर आलाय. गेल्या वेळी उसाच गाळप 1063 लाख टन इतक झाल. यंदा आतापर्यंत उसाच गाळप केवळ 673 लाख टन इतक झाल. गेल्या वर्षी 110 टन साखरेच उत्पादन झालं होतं. यावेळी आतापर्यंत साखरेचे उत्पादन 64 लाख टन इतक झाले. साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानीय. जी परिस्थिती महाराष्ट्रात. तीच परिस्थिती देशात पाहायला मिळते, त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी होऊन साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs DC Live Update : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय; पंजाब किंग्सवर 3 गडी राखून मात!
PBKS vs DC IPL 2026 Update : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय; पंजाब किंग्सवर 3 गडी राखून मात!
शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या वडीलांचं निधन, वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या वडीलांचं निधन, वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सत्ता सोडावी लागेल, भाजपच्या विरोधात संघर्ष करावा लागेल, रोहित पवारांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला टोला
मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सत्ता सोडावी लागेल, भाजपच्या विरोधात संघर्ष करावा लागेल, रोहित पवारांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला टोला
Narendra Modi : गेल्या 24 तासात दोन वेळा पंतप्रधानांकडून इंधन बचतीचे अपील, लॉकडाऊन लागणार का? जाणून घ्या 3 मोठी कारणे
गेल्या 24 तासात दोन वेळा पंतप्रधानांकडून इंधन बचतीचे अपील, लॉकडाऊन लागणार का? जाणून घ्या 3 मोठी कारणे

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget