एक्स्प्लोर
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
पैलवान पृथ्वीराज मोहोळने यंदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकला आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.
CM Devendra Fadnavis congratulated Maharashtra Kesari Prithviraj Mohal
1/10

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिनंदन
2/10

पैलवान पृथ्वीराज मोहोळ याचे नाव यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्याने या यादीत समाविष्ट झाले आहे. हे यश मिळवण्यासाठी पृथ्वीराजने दाखवलेली चिकाटी आणि त्याचे कुस्तीप्रती असलेले समर्पण महाराष्ट्राच्या उदयोन्मुख कुस्तीपटूंसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल
3/10

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळचे अभिनंदन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
4/10

महाराष्ट्राच्या मातीतल्या पैलवानांचा खेळ म्हणजे कुस्ती. आपल्या राज्याने देशाला अनेक नामवंत मल्ल दिले आहेत. त्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सिंहाचा वाटा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
5/10

पैलवान पृथ्वीराज मोहळने शिवराज राक्षेला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.
6/10

मोठ्या उत्साहात अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली.
7/10

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळला मानाची गदा देण्यात आली.
8/10

यश मिळवण्यासाठी पृथ्वीराजने दाखवलेली चिकाटी आणि त्याचे कुस्तीप्रती असलेले समर्पण महाराष्ट्राच्या उदयोन्मुख कुस्तीपटूंसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल असे फडणवीस म्हणाले.
9/10

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळचे अभिनंदन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
10/10

महाराष्ट्राच्या मातीतल्या पैलवानांचा खेळ म्हणजे कुस्ती. आपल्या राज्याने देशाला अनेक नामवंत मल्ल दिले आहेत. त्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सिंहाचा वाटा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published at : 03 Feb 2025 07:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement