एक्स्प्लोर

CM Devendra Fadnavis On Union Budget : मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड

CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड

मोदी आणि निर्मला सितारमण यांचे आभार मानतो
त्यांनी देशाला ड्रीम बजेट दिलय..
12 लाखापर्यंत लोकांना ट्रॅक्स भरावा लागणार नाही 
मध्यम वर्गीयांना, नोकरदारांना फायदा होणार आहे

भारताच्या आर्थिक इतिहासातील हा मैलाचा दगड ठरेल
शेती क्षेत्रात 100 जिल्हे शोधून शेती विकासाच्या योजना राबवल्या जातील

मासेमारी करणाऱ्यांसाठी क्रीडीट लिमिट पाच लाख कर
एमएसएमईच्या क्षेत्रात लिमिट वाढवणं असेल 
महाराष्ट्र देशाचं स्टार्टप कॅपिटल झालं आहे.. 

-------------------- 

मध्यम वर्गासाठी एक ड्रीम बजेट दिले आहे
12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स भरावा लागणार नाही 
याचा फायदा आता मध्यम वर्गीय आणि तरुणांना होणार आहे
यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे
अतिशय धीराने घेतेलेला हा निर्णय आहे
देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे
तेल बियांच्या बाबत देखील निर्णय घेतला 
शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यासाठी त्याचा फायदा मिळणार आहे
मासेमारी करणार्यांना फायदा होणार आहे
शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे
स्टार्ट अपसाठी 20 कोटी रुपयाची क्रेडिट लिमिट करण्यात आलीय 
पिपीपी प्रकल्पासाठी नवीन योजना करण्यात आलेली आहे
युवाच्या स्वप्नांना भरारी देणारा हा अर्थ संकल्प आहे
सर्व समावेशक अर्थ व्यवस्थे कडे चाललेला हा अर्थ संकल्प आहे

मुख्यमंत्री ऑन विरोधक
मागच्या वेळी देखील विरोधकानी आरोप केले होते राज्याला काही दिले नाही 
पण मी मागच्या वेळी प्रमाणे यावेळी देखील काय काय राज्याला मिळाले याची आकडेवारी देईन 
विमा क्षेत्रात 100 टक्के एफडीआय महत्वाच आहे
विमा क्षेत्रात जो पैसा असेल तो भारतात गुंतवावा लागेल 
मागच्या काळात Lic ने मदत केली तशी आता विमा कंपनीला मदत करावी लागेल
कॅन्सर सारख्या आजराला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय 
200 डे केअर सेंटर काढण्यात येणार आहेत
36 औषधे ड्युटी फ्री करण्यात आलीय
कॅन्सर सारख्या आजराला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय 
200 डे केअर सेंटर काढण्यात येणार आहेत
36 औषधे ड्युटी फ्री करण्यात आलीय

अर्थ बजेटचा व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget