एक्स्प्लोर
Agriculture Budget 2024 : अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळालं जाणून घेऊया..
Agriculture Budget 2024 : शेतकऱ्यांना दिलासा ; अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर भर!
शेतकऱ्यांना दिलासा ; अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर भर! (Photo Credit : PTI)
1/10

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
2/10

या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडं शेतकऱ्यांचं लक्ष होतं. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडेही लक्ष देण्यात आले आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
Published at : 01 Feb 2024 01:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























