एक्स्प्लोर
Maharashtra Budget 2024 : आज राज्याचा वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंञी अजित पवार यांच्या कडुन सादर करण्यात आला
Maharashtra Budget 2024 : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सध्या राज विधीमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या या पाच दिवसीय अधिवेशनात आज अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.

Maharashtra Budget 2024 : 7 हजार किमी रस्त्यांची कामं, वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत नेणार पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प आहे.
1/11

शिवनेरी या ठिकाणी ११ गडकिल्ल्यांना जागतीक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे.
2/11

रत्नागिरी भागवत बंदरसाठी 300 कोटी रुपये
3/11

Maharashtra Assembly Budget Session 2024 : कुसुमाग्रज यांची कविता म्हणत अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली.
4/11

भारतातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झाले आहे
5/11

अमरावती जिल्ह्यातील वेल्लोरा येथे रात्रीचे विमान उतरण्यासाठी काम सुरू आहे
6/11

जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम सरकारं देइल. ही चौथी मार्गिका असणार आहे
7/11

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे - वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे
8/11

रेडीओ क्लब जेटीसाठी २२७ कोटी रुपयांच्या काम सुरु होणार आहे
9/11

संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी अर्थिक तरतूद करण्यात येत आहे
10/11

मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
11/11

Maharashtra Budget 2024 : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.p
Published at : 27 Feb 2024 02:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
