एक्स्प्लोर

गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, शेअर बाजारात चार IPO आयपीओ लिस्ट होणार, एका आयपीओचा जीएमपी 630 रुपयांवर

Investment : गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून उद्या शेअर बाजारात 4 आयपीओ लिस्ट होणार आहे.

शेअर बाजारात 4 आयपीओ लिस्ट होणार

1/5
वेंटीव हॉस्पिटलिटी लिमिटेडचा आयपीओ 30 डिसेंबर म्हणजेच उद्या लिस्ट होणार आहे. 20 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान या आयपीओसाठी बोली लावण्यात आली. 26 डिसेंबरला शेअर अलॉट करण्यात आले. तर, ज्यांना आयपीओ अलॉट झाला नाही त्यांना 27 डिसेंबरपासून पैसे परत देण्यात आले. हा आयपीओ 10.34 पट सबस्क्राइब केला आहे. आयपीओचा किंमतपट्टा 610-643 रुपये आहे.तर जीएमपी 70 रुपयांवर पोहोचला आहे.

2/5
सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेडचा आयपीओ देखील उद्या लिस्ट होत आहे. या आयपीओचा किंमतपट्टा 372-391 रुपयांवर होता. जीएमपी 57.54 टक्क्यांवर पोहोचला असून प्रतिशेअर गुंतवणूकदारांना 225 रुपये अधिक मिळतील.

3/5
यूनिमेक एअरोस्पेस अँड मॅन्यूफॅक्चरिंग लिमिटेडचा आयपीओ 184.34 पट सबस्क्राइब झाला आहे. 650 रुपये जीएमपीवर दिसून येत आहे. या आयपीओचा किंमतपट्टा 745-785 पट आहे.

4/5
कारराव इंडियाचा आयपी देखील उद्या लिस्ट होणार आहे. या आयपीओचा किंमतपट्टा 668-704 रुपये निश्चित करण्यात आलं होतं. आयपीओला नफा पण नाही तोटा पण नाही अशी स्थिती आहे.

5/5
दरम्यान, इंडो फार्म इक्विपमेंटचा आयपीओ 29 डिसेंबरला खुला होणार आहे. या याचा जीएमपी 80 रुपयांवर आहे. म्हणजेच 37.21 परिणाम दिसून येत आहे.      (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)      सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं   शेअर मार्केट गुंतवणूक सल्ल्गार वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!

Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला

ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 08 March 2025Vaibhavi Deshmukh Police Statement | वैभवी देशमुखचा काळीज पिळवटणारा जबाब, वडिलांचा सल्ला, तो फोन कॉल, वैभवीने सगळं सांगितलंABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 08 March 2025Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा 08 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
Embed widget